Maharashtra Weather Update घाट भागात पावसाचा जोर अधिक असेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गणेशभक्तांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ...
Manoj Jarange Patil: चार महिन्यांपूर्वी मुंबईला जाण्याची घोषणा केली. दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांसह आमदारांशी बोलणे झाले. परंतु, सरकारने काहीच केले नाही. त्यामुळे आता २७ ऑगस्ट रोजी सकाळी मुंबईकडे निघणार आहोत. सरकारकडे दोन दिवस आहेत. तोपर्यंत निर ...
ST employees: राज्य शासनाच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या सुमारे ८३ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन गणपती उत्सवापूर्वी दिले जाणार आहे. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. ...
Supreme Court: सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती विपुल मनुभाई पंचोली यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. ...
Gold Loan: देशात सोन्यावरील कर्जाचा आकडा १२ लाख कोटींवर पोहोचला असून, हा एक नवा विक्रम आहे. मात्र, बँका आणि बिगर-बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) यांनी दिलेल्या सोन्यावरील कर्जातील बुडीत कर्जेसुद्धा (एनपीए) विक्रमी पातळीवर पोहोचली आहेत. ...