State Information Commission: एखाद्या प्रकरणावर सुनावणी घेताना दोन्ही पक्षकारांना समोरासमोर बसवले जाते. मात्र राज्य माहिती आयोगाने दोन पक्षकारांना दोन वेगवेगळ्या वेळी बोलावून त्यांपैकी एकाची सुनावणी न घेताच निवाडा दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
Mumbai Local Train: मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) माध्यमातून विरार-डहाणू चौपदरीकरणाचे काम सुरू असून, रूळ बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आत्तापर्यंत प्रकल्पाचे ४१ टक्के काम झाले आहे. ते २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे एमआरव्हीसीचे लक ...
Konkan Railway News: गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण-पनवेल–चिपळूण दरम्यान दोन मेमू अनारक्षित विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. ...
Ganeshotsav 2025: पश्चिमेतील चिनार मैदानातील आनंदी कला केंद्राचा संचालक प्रफुल्ल तांबडे यांच्यावर गणेशमूर्ती वाऱ्यावर सोडून पलायन करण्याची वेळ सोमवारी रात्री आली. ही वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि गणेशभक्तांनी चिनार मैदानाकडे धाव घेतली. ...
USA Tariff : अमेरिकेला निर्यात होत असलेल्या भारतीय वस्तूंवर ५० टक्के टॅरिफ आजपासून म्हणजेच २७ ऑगस्टपासून लागू होणार आहे. याचा थेट फटका झिंगे, कपडे, चमडे, रत्ने आणि दागिने अशा कामगार आधारित क्षेत्रांना बसणार आहे. ...
Manoj Jarange Patil: राज्य सरकारने कितीही आडकाठी आणली तरी मागे हटणार नाही, मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा; पूर्वपरवानगीशिवाय निदर्शने करता येणार नाहीत, न्यायालयाने सुनावले, आंदोलनासाठी खारघरचा दिला पर्याय ...
Crime News: गणपतीच्या आगमनावेळी दोन मंडळांच्या पथकात लागलेल्या चुरशीचा शेवट हाणामारीने झाला. सीबीडी सेक्टर ८ येथे मंगळवारी रात्री १०च्या सुमारास ही घटना घडली. यात रस्त्यालगतच्या काही दुकानांचेदेखील नुकसान झाल्याचे समजते. ...
Metro 4: मुंबई मेट्रो लाइन ४साठी ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट आणि कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) ही सिग्नल प्रणाली फ्रान्समधील अलस्टाॅम ही कंपनी पुरवणार असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. ही कंपनी पुरवठा केलेल्या वस्तूंसाठी पाच वर्षे देखभाल ...
Court News: न्या. श्री चंद्रशेखर यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केंद्र सरकारला केली आहे. चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत. ...