लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश - Marathi News | pm narendra modi sent greetings to lokmat group chairman dr vijay darda on his 75th birthday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमत समूहाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा यांच्यासाठी पंचाहत्तराव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पाठवल्या. ...

ज्येष्ठ नागरिकाला नफ्याचे आमिष दाखवून १ कोटी ५ लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल - Marathi News | senior citizen cheated of 1 crore 5 lakh by luring him with profit in navi mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ज्येष्ठ नागरिकाला नफ्याचे आमिष दाखवून १ कोटी ५ लाखांची फसवणूक; गुन्हा दाखल

सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. ...

"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन - Marathi News | workers are the real architects of development said governor c p radhakrishnan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन

राज्यातील ५१ जण पुरस्काराने सन्मानित; कामगारांच्या सहभागाशिवाय देशाची, राज्याची प्रगती होऊ शकणार नाही ...

पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी - Marathi News | work on new lines of western railway and central railway will accelerated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी

झाडे तोडण्यासाठीची मंजुरी केंद्र सरकारसह राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाने दिली आहे. ...

Cyclone Shakti: तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता? - Marathi News | cyclone shakti is forming heavy rains across the country for three days know when and where is the possibility of rain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Shakti: तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?

Cyclone Shakti Alert: संभाव्य चक्रीवादळाचे नाव शक्ती असे असेल. १६ ते १८ मे दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. ...

निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार - Marathi News | cji sanjiv khanna will not take up any govt post after retirement and justice bhushan gavai will take charge as cji today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

न्या. भूषण गवई हे माझे सर्वांत मोठे सहकारी असल्याचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी स्पष्ट केले. ...

साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण - Marathi News | special preference for sai devotees based on donation shri sai baba sansthan revised facility policy | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

देणगीदार भक्तांना प्रत्येक देणगी श्रेणीनुसार दर्शन व आरती पास, प्रसाद, पूजेचे कुपन्स, सन्मानचिन्हे यांचा लाभ मिळणार आहे. ...

दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती' - Marathi News | girls strike rate is impressive even in 10th ssc result maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'

७,९२४ शाळा, २११ विद्यार्थ्यांची शतकी खेळी ...

काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही - Marathi News | pakistan should return the occupied territory of kashmir india insistent demand no one mediation is acceptable | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही

युद्धात पराभव झाला असतानाही आपला विजय झाल्याचे ढोल वाजविणे ही पाकिस्तानची जुनी सवय आहे. ...