Finland Prime Minister: फिनलँडच्या पंतप्रधान सना मरिन यांचा पार्टी करतानाचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने वादाला तोंड फुटले आहे. फिनलँडमधील विरोधी नेत्यांनी व्हिडीओवरून पंतप्रधान सना मरिन यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. ...
Maharashtra security: श्रीवर्धन आणि हरिहरेश्वरच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडलेल्या एका संशयास्पद बोटीत तीन एके ४७ रायफली, काडतुसे आणि संशयास्पद कागदपत्रे सापडली आहेत. या घटनेमुळे राज्यासह देशाची संरक्षण यंत्रणा जागी झाली असून राज्याच्या गृह खात्याने रेड ...
Ganesh Mahotsav: उरण परिसरात विजेच्या दररोजच्या सुरू असलेल्या खेळ खंडोब्यामुळे "श्री" च्या मुर्ती घडविणारे शेकडो कारखानदार संकटात सापडले आहेत. वीजेच्या या सावळ्या गोंधळामुळे मात्र ग्राहकांना गणेशमुर्ती वेळेवर देण्यासाठी भाड्याने जनरेटर घ्यावा लागत आह ...
Crime News: कल्याण स्थानकातून एका अडीच वर्षीय मुलाचे अपहरण करणा:या दोन आरोपींना कल्याण जीआरपी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहय्याने सहा तासांच्या आत बेडय़ा ठोकल्या आहेत. ...
Crime News:आईच्या खांद्यावर असलेल्या चिमुकलीच्या गळ्यातून जबरीने सोन्याची जिवती हिसकावून चोरट्याने पळ काढला होता. ही घटना बसस्थानक परिसरात १७ रोजी घडली होती. ...
Crime News: एमआयडीसीतील दोन लाॅजवर गुरुवारी सायंकाळी पोलिसांनी धाड टाकली. त्यात १२ मुलामुलींना पकडण्यात आले आहे. लाॅज मालक व दलालांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. ...
Jitendra Awhad: मुंबई आणि ठाणे परिसरातील दहीहंडीचा विषय आला की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या दहीहंडीचा उल्लेख अग्रक्रमाने केला जातो. ...