लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Ashvini Mahangade 1000 Rs. Shopping Challenge| अश्विनीला करता येते का bargaining? | Marathi Actress - Marathi News | Ashvini Mahangade 1000 Rs. Shopping Challenge|寿呧ざ啷嵿さ宿 苦え啷€寿拿ぞ 寿曕ぐ宿むぞ 寿寿む 寿曕ぞ bargaining? | Marathi Actress | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Ashvini Mahangade 1000 Rs. Shopping Challenge| अश्विनीला करता येते का bargaining? | Marathi Actress

अश्विनी महांगडे सोबत लोकमत सखीचा भन्नाट चॅलेंज... अश्विनीला करता येते का bargaining? १००० रुपयांत घेतल्या? जाणून घेण्यासाठी पहा हा व्हिडिओ Address : Link Road, Opp National College, Bandra, Mumbai #AshviniMahangade #lokmatsakhi #ShoppingChallenge आमच ...

औंढ्यात कावड यात्रेवर दगड मारल्याने दोन गट आपसात भिडले;परिस्थिती नियंत्रणात, वाद मिटला - Marathi News | Stone pelting on Kavad Yatra in Aundha, two groups clashed; Situation under control, dispute resolved | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढ्यात कावड यात्रेवर दगड मारल्याने दोन गट आपसात भिडले;परिस्थिती नियंत्रणात, वाद मिटला

तुंबळ हाणामारीत अनेक शिवभक्त जखमी झाले, काही वेळाने मिटला वाद ...

कॉस्मेटिक्सवर ३०% ऑफ व ब्युटी पार्लरलाच्या वस्तू एकावर एक फ्री? Cosmetic Wholesale Market in Pune - Marathi News | 30% off on cosmetics and one free on beauty parlor items? Cosmetic Wholesale Market in Pune | Latest beauty Videos at Lokmat.com

ब्यूटी :कॉस्मेटिक्सवर ३०% ऑफ व ब्युटी पार्लरलाच्या वस्तू एकावर एक फ्री? Cosmetic Wholesale Market in Pune

याठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँडच्या कॉस्मेटिक्सवर अनेक ऑफर्स मिळणार आहेत. त्याचबरोबर ब्युटी पार्लरला लागणाऱ्या वस्तू जसं की, फेशियल किट्स, हेअर कलर्स, मशिन्स इ. वस्तू तुम्हाला कमी दरात घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ पहा. Shop name : Beauty pride. A ...

डी मार्टचे राधाकिशन दमानी सांभाळणार Rakesh Jhunjhunwala यांच्या ट्रस्टची धुरा, पाहा आणखी कोणाची साथ - Marathi News | rakesh jhunjhunwala trust to be managed by dmart radhakishan damani as main trustee details here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :राधाकिशन दमानी सांभाळणार झुनझुनवालांच्या ट्रस्टची धुरा, पाहा आणखी कोणाची साथ

दमानी यांनी राकेश झुनझुनवाला ट्रस्टच्या मुख्य विश्वस्तपदाची सूत्रं हाती घेतली आहेत. ...

Viral Video: पोलीस पाठलाग करत असताना बाईकस्वाराने असं काही केलं की अधिकारीही चक्रावले... - Marathi News | Viral Video of Thief escapes on bike while Police Van follows him watch his unique style | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: पोलीस पाठलाग करताना बाईकस्वाराने असं काही केलं की अधिकारीही चक्रावले...

बाईकस्वार असं काही करेल असं पोलिसांनीही वाटलं नसेल ...

ओटीपोटात दुखत असेल तर हलक्यात घेऊ नका, त्वरित करा हे घरगुती उपाय - Marathi News | home remedies for stomach pain | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :ओटीपोटात दुखत असेल तर हलक्यात घेऊ नका, त्वरित करा हे घरगुती उपाय

अनेक त्रासांमुळे ओटीपोटात वेदना होऊ शकतात. गॅसपासून ते अ‍ॅपेन्डिसायटिसपर्यंत. ओटीपोटातील त्रास क्रॅम्प सारखी वेदना अतिसार, बद्धकोष्ठता, फुगवणे किंवा पोट फुगणे यांच्याशी संबंधित असू शकते. अनेकदा स्त्रियांना ओटीपोटात वेदना मासिक पाळी, गर्भपात किंवा पुन ...

'बॉयकॉटने माझे आयुष्य संपणार नाही, माझ्याकडे खूप काम आहे'; बॉयकॉट ट्रेंडवर अनुराग स्पष्टच बोलला... - Marathi News | Boycott will not end my life, I will go and work in another country; Anurag Kashyap | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉयकॉटने माझे आयुष्य संपणार नाही, माझ्याकडे खूप काम आहे'; बॉयकॉट ट्रेंडवर अनुराग स्पष्टच बोलला...

'जेव्हा हा बॉयकॉट ट्रेंड नव्हता, तेव्हाही माझे चित्रपट थिएटरमध्ये लागत नव्हते. बॉयकॉटने मला काही फरक पडत नाही.' ...

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना चीनने उचललं 'असं' पाऊल; 'या' देशातील जनता संतापली - Marathi News | big bull of nepal sad as nepal business down while new china lockdown beijing seals international border | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचे रुग्ण वाढत असताना चीनने उचललं 'असं' पाऊल; 'या' देशातील जनता संतापली

चीनने सीमा सील केल्यानंतर आता नेपाळच्या अनेक व्यापाऱ्यांनी कोलकाता सीमेवरून नेपाळमध्ये माल आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

भंगार गोळा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्याचा शॉक लागून मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना - Marathi News | The shock death of a scavenger who supported his family Unfortunate incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भंगार गोळा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्याचा शॉक लागून मृत्यू; पुण्यातील दुर्दैवी घटना

भंगार गोळा करत असताना धायरी फाटा येथील कॅनॉलशेजारी असणाऱ्या उच्च दाबाच्या बावीस हजार किलो व्होल्टेजच्या फिडर बॉक्सला चिकटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला ...