"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती 'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं धनखड यांच्यापूर्वी 'या' दोन व्यक्तींनी कार्यकाळ संपण्याआधीच दिला होता उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा? एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ...
मांत्रिकाला कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर मधून पोलिसांनी ताब्यात घेतले ...
मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रस्ताव तात्काळ पाठविण्याची नोटीस बजाविण्यात आली ...
राज्यात सध्या राजकारण हा एक खेळ करुन टाकला आहे. खरंतर राजकारण गांभीर्यानं घेण्याचा विषय आहे. ...
Abhidnya Bhave and Her Husband Mehul Pai at Chala hawa Ueu Dya | अभिज्ञाच्या नवऱ्याची झाली पंचाईत #lokmatfilmy #chalahawayeudya #bhaukadam #bhaukadamcomedy अभिज्ञाच्या नवऱ्याची झाली पंचाईत पहा हा व्हिडिओ ( Snehal VO ) आमचा video आवडल्यास धन्यवा ...
वाढत्या शहरीकरणात वन्यप्राणी पाहणे ही मोठी दुर्मिळ बाब आहे. हेच कारण आहे की, जेव्हा प्राण्यांशी संबंधित एखादा व्हिडिओ सोशल मीडियावर येते, तेव्हा तो अधिकाधिक व्हायरल (Viral) होतो. ...
Raj Thackeray Speech MNS Meeting: निवडणुका दिवाळीनंतर लागतील. कदाचित जानेवारीपर्यंतही लागतील. राज्यात जे काही सुरु आहे, ते विचित्र आहे, असे राज ठाकरे म्हणाले. ...
राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत विविध मुद्द्यांवर चौफेर फटकेबाजी करताना नुपूर शर्माचे समर्थन केलं होतं ...
Investment Tips : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF हे गुंतवणुकीचे असे साधन आहे ज्यामध्ये कमी पैसे जमा करूनही मोठी रक्कम उभी केली जाऊ शकते. ...
पावसाचा जोर ओसरल्याने दहा दिवसांनी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. ...