Zee Marathi New Serial Promo : होय, प्रेक्षकांच्या भेटीला आणखी एक नवी मालिका येतेय. झी मराठीवर नुकतीच ‘दार उघड बये’ ही मालिका सुरू झाली. आता आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. ...
शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे पक्षाचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं गोठवण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे आमचीच खरी शिवसेना असा दावा केला होता. ...
Ramdas Athawale And ShivSena Uddhav Thackeray : केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ...
MNS Gajanan Kale Slams ShivSena Uddhav Thackeray : मनसेने शिवसेना आणि आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. "आता शिल्लक सेना प्रमुख यांना राष्ट्रवादीच "घड्याळ"नाहीतर अबू आझमीच्या "सायकल"चाच आधार" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. ...
शिवसेनेतील या वादामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप सातत्याने केला जात आहे. त्यात राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी भाजपाला सूचक इशारा दिला आहे. ...
काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी बॉलीवूडवरुन मोठा दावा केला. 'बॉलीवूडमध्ये सर्वात मोठे योगदान मुस्लीम समाजाचे असून, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असा दावा खासदार शरद पवार यांनी केला. ...