लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सीमाप्रश्नी केलेला ठराव गुळगुळीत, शिवसेनेनं सांगितलं कुठं झाली फसवणूक - Marathi News | The border question resolution is smooth, Shiv Sena has told where the fraud took place on karnatak dispute by Eknath Shinde and devendra fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीमाप्रश्नी केलेला ठराव गुळगुळीत, शिवसेनेनं सांगितलं कुठं झाली फसवणूक

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर बोट ठेवले. तर, शिवसेनेनंही ठरावानंतर भूमिका स्पष्ट करत सरकारवर तोफ डागली.   ...

अन्नाची नासाडी रोखण्यासाठी अभ्यासक्रमात धडा; विद्यार्थ्यांना जागरूक करण्याचा सरकारचा प्रयत्न - Marathi News | lesson in the curriculum to prevent food wastage govt efforts to make students aware | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अन्नाची नासाडी रोखण्यासाठी अभ्यासक्रमात धडा; विद्यार्थ्यांना जागरूक करण्याचा सरकारचा प्रयत्न

भारतात एकीकडे उपासमारीची समस्या आहे तर दुसरीकडे लाखो टन तयार अन्न वाया जाते. ...

"फडणवीस सध्या भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरतायत आणि महाराष्ट्र लुटून खाण्याचा..." - Marathi News | shiv sena uddhav balasaheb thackeray saamana editorial targets dcm devendra fadnavis government mla land allegations maharashtra vidhan sabha 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"फडणवीस सध्या भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरतायत आणि महाराष्ट्र लुटून खाण्याचा..."

"नाकासमोर भ्रष्टाचार सुरू आहे, पण फडणवीसांना काहीच दिसत नाही, ऐकू येत नाही. त्यांना कर्णपिशाचाने ग्रासले आहे काय?" शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सवाल. ...

आमच्या राज्यात या, बैठक घ्या! ‘कार्यकारिणी’साठी अनेक मुख्यमंत्र्यांचा पक्ष नेतृत्वाकडे आग्रह - Marathi News | come to our state have a meeting many cm have urged the bjp party leadership for the executive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्या राज्यात या, बैठक घ्या! ‘कार्यकारिणी’साठी अनेक मुख्यमंत्र्यांचा पक्ष नेतृत्वाकडे आग्रह

राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आपल्याच राज्यात व्हावी, असा आग्रह अनेक राज्यांनी पक्ष नेतृत्वाकडे केल्याने भाजप नेतृत्वावर दबाव आहे. ...

Throwback : पहचान कौन?  हाँगकाँगमध्ये जन्मलेली ही मुलगी मुंबई फिरायला आली अन् बॉलिवूडची क्वीन बनली...!! - Marathi News | throwback photo of neelam from the 1984 movie jawani viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहचान कौन? ही मुलगी  मुंबई फिरायला आली अन् बॉलिवूडची क्वीन बनली...!!

Throwback : एका रात्रीत स्टार झालेले आणि आता ग्लॅमरच्या झगमगाटापासून दूर असणारे अनेक स्टार्स इंडस्ट्रीत आहेत. ही अशीच एक अभिनेत्री... ...

वीजबिलांच्या तक्रारी ८ लाखांनी घटल्या; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती - Marathi News | deputy chief minister devendra fadnavis said electricity bill complaints reduced by 8 lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजबिलांच्या तक्रारी ८ लाखांनी घटल्या; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

महावितरणच्या बिलांबाबत २०२०-२१ मध्ये १०.२२ लाख तक्रारी आल्या होत्या. ती संख्या डिसेंबर २०२२ पर्यंत २.७२ लाख इतकी कमी झाली आहे. ...

लाइट, कॅमेरा ॲक्शनमधून पश्चिम रेल्वे मालामाल; १.२१ कोटींची केली कमाई  - Marathi News | western railway goods from light camera action 1 21 crore earned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाइट, कॅमेरा ॲक्शनमधून पश्चिम रेल्वे मालामाल; १.२१ कोटींची केली कमाई 

पश्चिम रेल्वेच्या स्थानकांना चित्रपट निर्माते चित्रीकरणासाठी नेहमीच पसंती देतात. ...

पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे निरीक्षक; भारत जोडो यात्रेनंतरच्या योजनेची अंमलबजावणी - Marathi News | prithviraj chavan congress observer implementation of post bharat jodo yatra plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे निरीक्षक; भारत जोडो यात्रेनंतरच्या योजनेची अंमलबजावणी

राहुल गांधी यांच्या कार्यशैलीवर नेहमीच टीकास्त्र सोडणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर कर्नाटक राज्याची जबाबदारी सोपविली आहे.  ...

“परीक्षांमध्ये कॉपी करणाऱ्यांना धडा शिकवा, शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होतेय”: कोर्ट - Marathi News | delhi high court said teach a lesson to copycats in exams | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“परीक्षांमध्ये कॉपी करणाऱ्यांना धडा शिकवा, शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त होतेय”: कोर्ट

जे विद्यार्थी अयोग्य मार्गाचा अवलंब करतात ते राष्ट्र घडवू शकत नाहीत, असे कोर्टाने म्हटले आहे. ...