बीड जिल्ह्यात १४ ऑगस्ट रोजीपासून सुरू झालेल्या पावसामुळे जोत्याखाली असलेल्या पाणीसाठा प्रकल्पांना संजीवनी मिळाली आहे. ३१ ऑगस्ट रोजीपर्यंत बीड जिल्ह्यात लहान-मोठ्या अशा १६७ प्रकल्पापैकी १०२ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. ...
अफगाणिस्तान भूकंप अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे खूप नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी आग्नेय भागात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले यामुळे अनेक घरे जमीनदोस्त झाली. या घटनेत सुमारे ८०० लोकांचा मृत्यू झाला आणि १५०० हून अधिक लोक जखमी झाले. ...