म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
AI in Dairy शेतकऱ्यांना त्याच्या जनावरांची सर्व माहिती क्लिकवर उपलब्ध व्हावी, त्या माध्यमातून जनावरांचे योग्य पद्धतीने संगोपन करण्यास मदत होण्यासाठी केंद्राने देशातील जनावरांचे 'जिओ टॅगिंग' करण्याचा निर्णय घेतला. ...
BJP Replied Congress Harshwardhan Sapkal: या अशा बालिश मानसिकतेमुळे काँग्रेसला अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. हाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, ती हर्षवर्धन सपकाळ यांना जागा दाखवून देईल, असा पलटवार भाजपाने केला आहे. ...
...महाराष्ट्रात सध्या हे आणि असेच ज्वलंत विषय आहेत. हेच प्रश्न सोडवण्यासाठी सगळे नेते कंबर कसून कामाला लागले आहेत. अनेक नेते सभ्यतेच्या, सुसंस्कृततेच्या मर्यादा ओलांडून वाटेल ते, वाटेल त्याला बोलत सुटले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई या शहरात ठिकठिकाणी ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुलाखतीनंतर अमेरिकेतील प्रसिद्ध पॉडकास्ट लेक्स फ्रीडमॅन चर्चेत आलेत. त्यांनी पंतप्रधान मोदींशी अनेक विषयांवर चर्चा केली. ...
रायगडचा मोडी कागदपत्रांमधील अपरिचित इतिहास ‘महाराजांचा रायगड’ या पुस्तकाच्या माध्यमातून उलगडणार आहे. हे पुस्तक एप्रिल महिन्यात वाचकांच्या भेटीस येत आहे. ...
मार्च १९९३ मध्ये झालेले बॉम्बस्फोट आणि १९९२च्या डिसेंबरमध्ये झालेल्या दंगलीबाबत ‘फोर्टी फोर थाउजंड वर्ड्स’ या ४४ निवडक छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे शनिवारी मुंबई प्रेस क्लबमध्ये श्रीकृष्ण यांनी उद्घाटन केले. ...