लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

टोमॅटो उत्पादकांचे पैसे न मिळाल्याने धरणे आंदोलन, कांदा लिलाव पाडले बंद - Marathi News | Tomato farmers stage sit-in protest over non-payment, onion auction cancelled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टोमॅटो उत्पादकांचे पैसे न मिळाल्याने धरणे आंदोलन, कांदा लिलाव पाडले बंद

टोमॅटो विकून चार महिने झाले मात्र आडत आणि व्यापाऱ्यांकडून तसेच बाजार समिती प्रशासनाकडून देखील दखल न घेतल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पिंपळगाव बाजार समितीच्या गेटवरच धरणे देत आंदोलन सुरू केले आहे. ...

चहल अन् RJ महावश यांनी मॅच पाहताना खरंच 'किसिंग' केलं का? Viral Videoचं सत्य काय? - Marathi News | Yuzvendra Chahal kissed RJ Mahvash during Champions Trophy Finale after Divorce Dhanashree Verma FACT CHECK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चहल अन् RJ महावश यांनी मॅच पाहताना खरंच 'किसिंग' केलं का? Viral Videoचं सत्य काय?

Yuzvendra Chahal RJ Mahvash, IND vs NZ Champions Trophy 2025: युजवेंद्र चहल आणि RJ महावश दोघे यांच्या अफेअरच्या रंगल्या आहेत चर्चा ...

Parabhani: भरधाव कारच्या धडकेत मॉर्निंग वॉक करणाऱ्या जेष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू - Marathi News | Parabhani: Senior citizen on morning walk dies on the spot after being hit by speeding car | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: भरधाव कारच्या धडकेत मॉर्निंग वॉक करणाऱ्या जेष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू

धडक एवढी जोरदार होती की, जेष्ठ नागरिक उडून रस्त्याच्या बाजूच्या नाल्यात पडले. ...

४४२ दिवसानंतर WFI ला मोठा दिलासा! क्रीडा मंत्रालयाने बंदी उठवली, ब्रिजभूषण यांच्या सहकाऱ्याला मिळाली जबाबदारी - Marathi News | Big relief for WFI after 442 days! Sports Ministry lifts ban, Brij Bhushan's colleague gets responsibility | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :४४२ दिवसानंतर WFI ला मोठा दिलासा! क्रीडा मंत्रालयाने बंदी उठवली, ब्रिजभूषण यांच्या सहकाऱ्याला मिळाली जबाबदारी

मंगळवारी क्रीडा मंत्रालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे निलंबन मागे घेतले. ...

पिंपरी-चिंचवडवर अजितदादांची खप्पामर्जी; शहरासाठी नवीन प्रकल्प किंवा निधी जाहीर झाला नाही - Marathi News | Maharashtra Budget 2025 Ajit pawar on Pimpri-Chinchwad No new projects or funds announced for the city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडवर अजितदादांची खप्पामर्जी; शहरासाठी नवीन प्रकल्प किंवा निधी जाहीर झाला नाही

- शहरासाठी नवीन प्रकल्प किंवा निधी जाहीर झाला नाही, त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार यांचे शहरावरील प्रेम कमी झाल्याची टीका ...

कोणत्या वयात किती स्पीडनं धावलं पाहिजे? स्पीड कमी असणं धोक्याची घंटा! - Marathi News | Age wise how fast you should be run, know what expert says | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोणत्या वयात किती स्पीडनं धावलं पाहिजे? स्पीड कमी असणं धोक्याची घंटा!

Running Speed : नुसतं धावून किंवा चालून काही होणार नाही. त्यात वेळ, स्पीड हे महत्वाचं ठरतं. वयानुसार धावण्याचा स्पीड किती असावा याबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

अजितदादांनी विधान परिषदेचा शब्द दिला होता; फडणवीसांचे नाव घेत ‘या’ नेत्याने करुन दिली आठवण - Marathi News | ncp ajit pawar group nana kate claims that ajitdada promised to give candidature for vidhan parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांनी विधान परिषदेचा शब्द दिला होता; फडणवीसांचे नाव घेत ‘या’ नेत्याने करुन दिली आठवण

NCP Ajit Pawar Group: तो दिवस आणि तो क्षण आता आलेला आहे. महायुती धर्म पाळून काम केले आहे, असे सांगत अजितदादांच्या नेत्यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी मिळण्याबाबतची इच्छा बोलून दाखवली. ...

शेतकरी दादांनो अन् ताईंनो शेतकाम करतांना काळजी घ्या; उष्माघात होण्याची शक्यता वाढली - Marathi News | Farmers, be careful while farming; the chances of heatstroke have increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी दादांनो अन् ताईंनो शेतकाम करतांना काळजी घ्या; उष्माघात होण्याची शक्यता वाढली

Farmer Care In Summer Heat Stroke : राज्यात सध्या सर्वत्र उष्णतेची तीव्रता वाढत आहे. ज्यामुळे उष्माघात होण्याची शक्यता देखील वाढली आहे. परिणामी सध्या शेतकऱ्यांनी शेतात काम करतांना वेळेचे भान ठेवून काम करणे गरजेचे आहे. ...

काँग्रेस नेत्याच्या घरावरील गोळीबाराची घटना 'फेक' निघाली - Marathi News | Incident of firing at Congress leader's house turns out to be 'hoax' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :काँग्रेस नेत्याच्या घरावरील गोळीबाराची घटना 'फेक' निघाली

Chandrapur : पोलिस काडतूस केसचा शोध घेणार ...