Uddhav Thackeray News: उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजप महाराष्ट्रात चमत्कार करणार, असे तुम्ही म्हणता, पण चमत्कार त्यांच्याकडेही घडू शकतो, असा दावा करत उद्धव सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या पदाच्या निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार न्या. बी. ...
Investment In Maharashtra: राज्यात ३४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले आणि ३३ हजार नवे रोजगार देण्याची क्षमता असलेले १७ सामंजस्य करार शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ...
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. येत्या २४ तासांत कोकण, घाटमाथा आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस आणि वारे ताशी ४० किमी वेगाने वाहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. (Maharashtra Weather Update) ...
Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलकांपैकी काहींनी गाडीतच स्वयंपाक केला तर काहींना मुंबईत वाडीबंदरला पोहोचल्यावर खाण्यापिण्याची प्रचंड आबाळ झाली आणि उपवास घडला. मराठा आंदोलकांपैकी काही आंदोलक गेल्या दोन दिवसापासून प्रवास करून मुंबईत पोहोचले. ...
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्टेशनवर गुरुवारी रात्रीपासून राज्यभरातून मराठा आंदोलक दाखल झाले. शुक्रवारी सकाळी आंदोलकांची आणि कार्यालयात जाणाऱ्या मुंबईकरांच्या गर्दीचे निर्वाजन करताना लोहमार्ग पोलिश (जीआरपी) आणि रेली प्रोटेक्शन फोर्सची (आरपीएफ) दमछाक झाल ...
पोलिसांनी मराठा आंदोलनासाठी फक्त पाच हजार आंदोलकांना मैदानात प्रवेशाची परवानगी दिली असूनही, त्याहून अधिक आंदोलकांनी मैदान गाठल्याने परिसर खचाखच भरला. वाढत्या गर्दीमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची स्थिती निर्माण होत असतानाच, दुपारच्या सुमारा ...
Laxman Hake News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार उलथवण्यासाठी जरांगेसह अजित पवारांचे आमदार, खासदार सामील आहेत, असा आरोप ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी पत्रपरिषदेत केला. ...
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषणाला बसलेले असताना त्यांच्या मागण्यांवर चर्चेतून मार्ग निघू शकतो असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे पाटील यांच्याशी सरकार चर्चा करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. ...