राज्यात दोन आठवड्यांपूर्वी बहुतांश सर्वच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पावसाची आस लागून होती. मात्र, त्यानंतर बंगालच्या उपसागरात सलग दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर कोकण, घाटमाथा, मराठवाडा तसेच पूर्व विदर्भामध्ये जोरदार पाऊस झाला. ...
Nimna Terna Water Update : गुरुवारनंतर पुन्हा शनिवारी सकाळी साडेसहा वाजता लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाचे चार दरवाजे २० सेंटीमीटरने उघडण्यात आले असून, तेरणा नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात आला आहे. ...
मुंबई: एकीकडे आझाद मैदानासह सीएसएमटी परिसरात आंदोलकांची घोषणाबाजी, त्यामुळे झालेली कोंडी तर, दुसरीकडे मुंबापुरीच्या रस्त्यावर कोणी अंघोळ करतेय तर कोणाची जेवण बनविण्याची धडपड सुरू असल्याचे चित्र दिसून आले. ...
Maratha Kranti Morcha: आंदोलनकर्त्यांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई महापालिकेकडून पुढाकार घेऊन पिण्याच्या पाण्यापासून ते स्वच्छतागृहापर्यंतच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. ...