लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Dalimb Bajar Bhav : गणेशोत्सवात डाळिंबाची मागणी वाढली; कसा मिळतोय दर? - Marathi News | Dalimb Bajar Bhav : Demand for pomegranates increased during Ganeshotsav; How are prices being obtained? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dalimb Bajar Bhav : गणेशोत्सवात डाळिंबाची मागणी वाढली; कसा मिळतोय दर?

गणेशोत्सवातील गौरीच्या पूजनासाठी गुलटेकडी मार्केटयार्ड फळ बाजारात डाळिंब, सफरचंद फळांची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. त्यास अधिक मागणी वाढत आहे. ...

वर्चस्ववादी वृत्ती...दहशतवाद...चीनमधून पीएम मोदींनी पाकिस्तानसह अमेरिकेलाही फटकारले - Marathi News | SCO Summit China: Hegemonic attitude...terrorism...PM Modi slams Pakistan and America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वर्चस्ववादी वृत्ती...दहशतवाद...चीनमधून पीएम मोदींनी पाकिस्तानसह अमेरिकेलाही फटकारले

SCO Summit China: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एससीओ शिखर परिषदेत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. ...

"तुझ्या कॅन्सरबद्दल कळलं अन् अक्षरशः थरथरायला झालं...", प्रिया मराठेबद्दल मराठी अभिनेत्रीची काळाजात चर्रर्र करणारी पोस्ट - Marathi News | marathi actress shubhangi bhujbal heart touching post about priya marathe says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझ्या कॅन्सरबद्दल कळलं अन् अक्षरशः थरथरायला झालं...", प्रिया मराठेबद्दल मराठी अभिनेत्रीची काळाजात चर्रर्र करणारी पोस्ट

"तुझा चेहरा डोळ्यासमोरून जातच नाहीये...",प्रिया मराठेच्या निधनानंतर मराठी अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख ...

लातुरात सातत्याने भूगर्भातून गूढ आवाज; तीन दशकांत ११० भूकंपाचे धक्के, नागरिकांत धाकधूक - Marathi News | Mysterious sounds from underground continue in Latur; 110 earthquakes in 30 years cause panic among citizens | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात सातत्याने भूगर्भातून गूढ आवाज; तीन दशकांत ११० भूकंपाचे धक्के, नागरिकांत धाकधूक

३० सप्टेंबर १९९३ रोजी किल्लारी येथे प्रलयकारी भूकंप झाला होता. त्यानंतर नेहमी भूगर्भातून आवाज येऊन जमिनीस हादरे बसत आहेत. ...

मराठा आंदोलनाचा चौथा दिवस: CSMT परिसर ठप्प, अनेक रस्ते बंद; वाहतूक कोंडी, मुंबईकर त्रस्त - Marathi News | 4th day of manoj jarange patil protest for maratha reservation in mumbai csmt area blocked many roads closed diverted traffic jam mumbaikars suffer | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठा आंदोलनाचा चौथा दिवस: CSMT परिसर ठप्प, अनेक रस्ते बंद; वाहतूक कोंडी, मुंबईकर त्रस्त

Manoj Jarange Patil Protest For Maratha Reservation in Mumbai: मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात मुंबईत आले. CSMT स्टेशन, मंत्रालय या भागात मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केली आहे. याचा फटका चाकरमानी मुंबईकरांना बसत असल्याचे ...

प्रिया बापट-उमेश कामतने या नावाने सेव्ह केलेत एकमेकांचे नंबर, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Priya Bapat-Umesh Kamat saved each other's numbers under this name, know about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापट-उमेश कामतने या नावाने सेव्ह केलेत एकमेकांचे नंबर, जाणून घ्या याबद्दल

Priya Bapat-Umesh Kamat : प्रिया बापट आणि उमेश कामत मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपं आहेत. त्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. दरम्यान आता दोघे लवकरच एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. या सिनेमाचं नाव आहे 'बिन लग्नाची गो ...

"तुम्ही फार मोठे लोक आहात, तुम्हाला कुणी...", विमानतळावर नेमकं कुणाला काय म्हणाला रोहित शर्मा? VIDEO व्हायरल - Marathi News | Indian cricketer rohit sharma funny reply to paparazzi at mumbai airport after fitness test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"तुम्ही फार मोठे लोक आहात, तुम्हाला कुणी...", विमानतळावर नेमकं कुणाला काय म्हणाला रोहित शर्मा? VIDEO व्हायरल

रोहित शर्माने याच वर्षात कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, गेल्या वर्षी त्याने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. सध्या तो केवळ एकदिवसीय फॉरमॅटमध्ये खेळतो. ...

पोट लटकतंय-कंबरेचा शेपच बिघडला? सकाळी १ ग्लास पाण्यात 'हे' चूर्ण घ्या, झरझर उतरेल चरबी - Marathi News | Weight Loss Churn Mix 1 Spoon In Water And Drink in The Morning Empty Stomach | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट लटकतंय-कंबरेचा शेपच बिघडला? सकाळी १ ग्लास पाण्यात 'हे' चूर्ण घ्या, झरझर उतरेल चरबी

Weight Loss Churn; (Pot kami karayche upay sanga, Weight Loss Easy Method) : जास्त वजन असलेल्या महिलांवर केलेल्या संशोधनात जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरात झालेले बदल तपासण्यात आले होते. ...

ऑगस्ट महिन्यांत सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस; मराठवाड्याच्या २६०० गावांना पावसाचा फटका - Marathi News | More than average rainfall in August; 2600 villages of Marathwada affected by rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑगस्ट महिन्यांत सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस; मराठवाड्याच्या २६०० गावांना पावसाचा फटका

मराठवाड्यात ऑगस्ट महिन्यांत सरासरीच्या तुलनेत जास्तीचा पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे. २६ ऑगस्टपर्यंत विभागातील खरिपाचे नुकसान ५ लाख हेक्टरपर्यंत होते. आता त्यात वाढ होण्याची शक्यता विभागीय प्रशासनाने वर्तविली आहे. ...