शिक्षण क्षेत्रात ७० वर्षांपूर्वी विनाअनुदान प्रणाली लागू झाली. त्यावेळी खासगी महाविद्यालयांत सर्व विद्यार्थ्यांना समान शुल्क घ्यावे लागत असे. त्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये क्रॉस सबसिडी तत्त्व लागू झाले. ...
‘बाप से बेटा सवाई’ असं शत्रूनंही ज्यांचं वर्णन केलं होतं, त्या छत्रपती संभाजी या तुफानाचा शोध इतिहास संशोधक वा.सी. बेंद्रेंनी घेतला होता... अगदी युरोपापर्यंत, सुमारे २५ वर्षं. ‘गांधी’ हा एकच ध्यास सर रिचर्ड ॲटनबरोंनी घेतला होता... १८ वर्षं. त्याच तोड ...
नागपूर जिल्ह्यातील सातनवरी हे छोटंसं गाव. १,८७१ लोकसंख्या; पण या गावानं विकासाचं असं शिवधनुष्य हाती घेतलंय की, देशभर त्याचं कौतुक होतंय. शासन, लोकसहभाग व सामाजिक उत्तरदायित्वातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पायलट प्रकल्पांतर्गत सातनवरीची निवड ...
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू तुझ्या निमित्ताने एकत्र भेटतात, जेवतात, त्याची बातमी येण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या घरी जातात. दुसऱ्या दिवशी लगेच एकनाथ शिंदे तुझ्या दर्शनाला राज ठाकरेंच्या घरी जातात... ...
लातूर जिल्ह्यातील घाेगरेंचे टाकळगाव (ता. अहमदपूर) येथील मराठा आरक्षण लढ्यातील आंदाेलक ३५ वर्षीय तरुण विजयकुमार चंद्रकांत घाेगरे यांना मुंबई येथे आझाद मैदानावर शनिवारी सकाळी १०.३० वाजता हृदयविकाराचा झटका आला. ...
पालिका तलावाचे टाळे तोडून नैसर्गिक तलावात गणेश मुर्त्यांचे विसर्जन केल्या प्रकरणी शनिवार दि. ३० ऑगस्ट रोजी भाईंदर पोलीस ठाण्यात २६ ते ३१ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
येमेनची राजधानी साना येथे इस्रायली हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी यांचा मृत्यू झाला. हुथी संघटनेने याबाबत माहिती दिली. गाझावरील इस्रायली कारवाईच्या निषेधार्थ इराण समर्थित हुथी इस्रायलवर हल्ला करत आहेत. ...