Canara Bank Savings Scheme : तुम्ही कॅनरा बँकेत किमान ७ दिवस आणि जास्तीत जास्त १० वर्षांच्या कालावधीसाठी एफडी खाते उघडू शकता. कॅनरा बँक ही एक सरकारी बँक आहे, जी एफडीवर ३.२५ टक्के ते ७.२० टक्के व्याज देत आहे. ...
महापालिकेतही महायुतीचीच सत्ता असावी अशी लोकभावना आहे, आपल्याला विजयाची हीच संधी आहे असा कानमंत्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी मुंबईतील भाजप नेत्यांना दिला. ...
राज्यात दोन आठवड्यांपूर्वी बहुतांश सर्वच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना पावसाची आस लागून होती. मात्र, त्यानंतर बंगालच्या उपसागरात सलग दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानंतर कोकण, घाटमाथा, मराठवाडा तसेच पूर्व विदर्भामध्ये जोरदार पाऊस झाला. ...
Rule Change: सप्टेंबर महिन्यात अनेक आर्थिक बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. तसेच, त्याचा तुमच्या मासिक खर्चाच्या बजेटवरही परिणाम होऊ शकतो. ...
नगर जिल्ह्याच्या राहात्याचे सतीश खाडे सिव्हिल इंजिनिअर झाले. व्यवसाय करण्यासाठी पुण्यात आले, तेथे त्यांना व्यवसाय करता-करताच ‘वॉटर बजेटिंग’ हा शब्द कळला आणि त्यांचे पाणीवापराबाबत डोळे उघडले ! ...