लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली', पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यावरुन काँग्रेस आक्रमक - Marathi News | PM Narendra Modi China Visit: 'Narendra Modi gave a clean chit to China', Congress aggressive on Prime Minister's China visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली', पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यावरुन काँग्रेस आक्रमक

PM Narendra Modi China Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी एससीओ शिखर परिषदेसाठी चीन दौऱ्यावर आहेत. ...

हायकोर्टात १० टक्क्यांहून कमी महिला न्यायाधीश, प्रमाण वाढवण्याची मागणी - Marathi News | Less than 10 percent women judges in High Court, demand to increase the proportion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायकोर्टात १० टक्क्यांहून कमी महिला न्यायाधीश, प्रमाण वाढवण्याची मागणी

हायकोर्टात १० टक्क्यांहून कमी महिला न्यायाधीश असून प्रमाण वाढवण्याची मागणी केली जात आहे. ...

"मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा - Marathi News | Maratha community is not socially backward, therefore OBC reservation does not apply to them Chandrakant Patil, replied on Manoj Jarange's demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा

Maratha Resrvation Latest Update: सर्व मराठा समाजाला कुणबी ठरवून ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. पण, असे आरक्षण देता येऊ शकत नाही, अशी भूमिका कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली. ...

५१० कोटींचे दान देण्याची घोषणा करणाऱ्या बिल्डरला पत्नीसह अटक; फसवणुकीनंतर हॉटेलमध्ये लपला होता - Marathi News | Businessman who announced Rs 510 crore for Banke Bihari Corridor arrested along with his wife in fraud case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :५१० कोटींचे दान देण्याची घोषणा करणाऱ्या बिल्डरला पत्नीसह अटक; फसवणुकीनंतर हॉटेलमध्ये लपला होता

उत्तर प्रदेशात कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या आरोपी आणि त्याच्या पत्नीला जयपूरच्या महागड्या हॉटेलमधून अटक करण्यात आली. ...

क्रेडिट कार्ड फक्त पैसेच नाही तर जीवन विमाही मोफत देते; 'या' कार्ड्सवर मिळतो विशेष फायदा - Marathi News | Hidden Benefits How to Get Free Insurance with Your Credit Card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्ड फक्त पैसेच नाही तर जीवन विमाही मोफत देते; 'या' कार्ड्सवर मिळतो विशेष फायदा

Credit Card Insurance : अनेक क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँका त्यांच्या ग्राहकांना क्रेडिट कार्डसोबत विम्याचा लाभ देखील देतात. आज आपण अशाच काही क्रेडिट कार्डबाबत माहिती घेणार आहोत. ...

जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी, भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू; ३२ भाविक बेपत्ता  - Marathi News | 11 killed in cloudburst, landslide in Jammu and Kashmir; 32 devotees missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये ढगफुटी, भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू; ३२ भाविक बेपत्ता 

jammu kashmir cloudburst: जम्मू-काश्मीरसह उत्तर भारतात मुसळधार पावसाचा प्रकोप सुरूच असून, जम्मू-काश्मीरच्या रामबन व रियासी जिल्ह्यांत ढगफुटी भूस्खलनात ११ जणांचा मृत्यू झाला. ...

जळगावच्या केळीने नंदनवन फुलवले, आता निर्यात अन् कोल्ड स्टोरेज चांगलं व्हायला हवं - Marathi News | Latest News Jalgaon's famous bananas now exports and cold storage should improve | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जळगावच्या केळीने नंदनवन फुलवले, आता निर्यात अन् कोल्ड स्टोरेज चांगलं व्हायला हवं

Jalgoan Banana : सुपीक गाळाच्या शेतजमिनीत पारंपरिक केळीच्या (Banana Farming) नंदनवनाला आता अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाची जोड मिळाली आहे. ...

ट्रम्पना इतर देशांवर टॅरिफ आकारण्याचा अधिकार नाही - Marathi News | Trump has no authority to impose tariffs on other countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्पना इतर देशांवर टॅरिफ आकारण्याचा अधिकार नाही!

अमेरिकेतील न्यायालयाने फटकारले, टॅरिफ रद्द करण्याचा आदेश नाही ...

ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा - Marathi News | Maratha Reservations will be taken from OBCs, but from tomorrow, water will not be taken; Manoj Jarange Patil announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा

काहीही झाले तरी आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. मंत्रिमंडळ उपसमिती नुसत्या बैठका घेत आहे. आतापर्यंत तोडगा का काढला नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ...