SCO: चीनमधील तियानजीन येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेत दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानचे नाव न घेता पंतप्रधान मोदी यांनी त्या देशाला खडेबोल सुनावले. ...
Afghanistan Earthquake News: अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रविवारी रात्री झालेल्या ६ रिक्टर स्केल क्षमतेच्या तीव्र भूकंपामुळे तेथील अनेक गावे जमीनदोस्त झाली असून, ८०० लोकांचा मृत्यू झाला. तर, २५०० पेक्षा अधिक जखमी झाले आहेत. ...
Maratha Reservation: आम्हाला ओबीसीत वाटेकरी नको. तसे झालेच तर आम्ही दुसऱ्या दिवशी न्यायालयात जाऊ, आंदोलन सुरू करू, लाखोंच्या संख्येने आम्हीपण मुंबईत येऊ, असा इशारा ज्येष्ठ मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी दिला. ...