लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सांगली जिल्ह्यातील चित्रकाराने रक्ताने साकारली छत्रपती शिवराय, मनोज जरांगे यांची चित्रे - Marathi News | A painter from Sangli district created paintings of Chhatrapati Shivaji and Manoj Jarange with blood. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील चित्रकाराने रक्ताने साकारली छत्रपती शिवराय, मनोज जरांगे यांची चित्रे

पिंपळाच्या नाजूक जाळीदार पानावर साकारले चित्र ...

कारखान्यांना अच्छे दिन; दसरा-दिवाळीचा सण पाहता साखरेला आणखी तेजी येणार - Marathi News | Good days for factories; Sugar prices will rise further in view of Dussehra-Diwali festival | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कारखान्यांना अच्छे दिन; दसरा-दिवाळीचा सण पाहता साखरेला आणखी तेजी येणार

केंद्र सरकारने सप्टेंबरचा साखर विक्री कोटा २३.५ लाख टन दिला असला तरी बाजारातील साखरेची मागणी आणि शिल्लक साखर पाहता आगामी काळात दरात वाढ होण्याची शक्यता आहे. ...

दुहेरी हत्याकांडाने तिवसा हादरले ! शेजाऱ्यानेच धारदार शस्त्राने केला सपासप वार - Marathi News | The double murder shocked everyone! The neighbor stabbed him repeatedly with a sharp weapon | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दुहेरी हत्याकांडाने तिवसा हादरले ! शेजाऱ्यानेच धारदार शस्त्राने केला सपासप वार

Amravati : घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत एसडीपीओ अनिल पवार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस घटनास्थळी दाखल ...

आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल... - Marathi News | iPhone 17 price leaked, wait a minute, you won't have to sell your kidney, it will be this much... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आयफोन १७ ची किंमत लीक, जरा थांबा...! किडनी विकावी लागणार की नाही, एवढी असेल...

Apple iPhone 17 price : हा फोन घेण्यासाठी आता अनेकांकडे किडन्या देखील शिल्लक राहिलेल्या नाहीत, असे म्हणावे लागेल अशी त्याची किंमत असणार आहे. ...

शीना बोरा हत्याकांडात १३ वर्षांनी मोठा ट्विस्ट! इंद्राणी मुखर्जीची मुलगी असं काय बोलली की केसची दिशाच बदलली? - Marathi News | Big twist in Sheena Bora murder case after 13 years! What did Indrani Mukerjea's daughter say that changed the direction of the case? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शीना बोरा हत्याकांडात १३ वर्षांनी मोठा ट्विस्ट! इंद्राणी मुखर्जीची मुलगी असं काय बोलली की केसची दिशाच बदलली?

मंगळवारी शीना बोरा हत्याकांडात साक्ष देण्यासाठी आलेल्या इंद्राणी मुखर्जीची मुलगी विधी हिने सर्वांना आश्चर्यचकित केले. तिने सीबीआयचे आरोपपत्र फेटाळले. ...

AI मुळे नोकऱ्या धोक्यात? 'या' टेक कंपनीने एका झटक्यात ४,००० कर्मचाऱ्यांना काढले बाहेर! - Marathi News | Salesforce Lays Off 4,000 Employees, Replaces Jobs with AI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :AI मुळे नोकऱ्या धोक्यात? 'या' टेक कंपनीने एका झटक्यात ४,००० कर्मचाऱ्यांना काढले बाहेर!

Salesforce layoffs : मायक्रोसॉफ्ट, गुगल, इंटेल, मेटा आणि टीसीएसनंतर आणखी एका टेक कंपनीने एआयमुळे ४००० कर्मचाऱ्यांना एका रात्रीत कामावरुन काढून टाकलं आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार? - Marathi News | Donald Trump impose 50 percent tarriff on india,; Vladimir Putin's offer, will India increase oil purchases from Russia? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांचे फासे उलटे पडले; पुतिन यांची तगडी ऑफर, भारत रशियाकडून तेल खरेदी वाढवणार?

रशियाची ही ऑफर टॅरिफ हल्ल्यानंतर चीनमध्ये शांघाय सहकार्य परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्या द्विपक्षीय चर्चेनंतर पुढे आली आहे. ...

घरात रोज मॅक्सीवरच असता? कॉटनच्या कम्फर्टेबल नाईट सूटचे १० प्रकार, ३०० रूपयांत एक से एक पॅटर्न - Marathi News | Trendy Cotton Night Suits : Cotton Night Suits For Daily Wear For Women 10 New Patterns | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :घरात रोज मॅक्सीवरच असता? कॉटनच्या कम्फर्टेबल नाईट सूटचे १० प्रकार, ३०० रूपयांत एक से एक पॅटर्न

Cotton Night Suits For Daily Wear : हे नाईट सुट तुम्ही जाड असाल किंवा बारीक प्रत्येक शरीरयष्टीला सूट करतात. ...

'हार्ले-डेव्हिडसन'बाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोटा; टॅरिफ नाही, या कारणासाठी भारतातून कंपनी बाहेर गेली - Marathi News | Donald Trump's claim about Harley-Davidson is false; No tariffs, the company left India for this reason | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'हार्ले-डेव्हिडसन'बाबत डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोटा; टॅरिफ नाही, या कारणासाठी भारतातून कंपनी बाहेर गेली

भारतावर ५० टक्के कर लादणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे खोटे पुन्हा एकदा उघड झाले आहे. ...