लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा - Marathi News | Tricolour should be respected but saffron should be hoisted on Red Fort says Sambhaji Bhide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा

श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सर्वधर्मसमभाव मानणे म्हणजे षंढपणा असल्याचे मत व्यक्त केलं आहे. ...

'हा निर्णय केवळ निराशाजनक नाही तर धोकादायक', ‘द केरला स्टोरी’ला पुरस्कार, FTII विद्यार्थी संघटनेतर्फे निषेध - Marathi News | 'This decision is not only disappointing but also dangerous', award for 'The Kerala Story', protest by FTII students' union | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'हा निर्णय केवळ निराशाजनक नाही तर धोकादायक', ‘द केरला स्टोरी’ला पुरस्कार, FTII विद्यार्थी संघटनेतर्फे निषेध

जेव्हा एखादी शासकीय संस्था अशा चुकीची माहिती पोहोचविणाऱ्या आणि अल्पसंख्याकांविषयी अपप्रचार करणाऱ्या चित्रपटांना मोठं करत आहे ...

धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी - Marathi News | Dharashiv shaken! Firing in Mahakali Kalakendra premises due to old dispute, one injured | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. ...

महिलेचा कारनामा! १-२ नव्हे तर तब्बल ८ पुरुषांना जाळ्यात ओढलं, नवव्याचा शोध सुरू होता, त्याआधीच... - Marathi News | A woman named Sameera Fatima was arrested for cheating rich men in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेचा कारनामा! १-२ नव्हे तर तब्बल ८ पुरुषांना जाळ्यात ओढलं, नवव्याचा शोध सुरू होता, त्याआधीच...

मागील १५ वर्षापासून ती अशी फसवणूक करत आहे. ती एका संघटित टोळीचा भाग असावी, त्यातून तिने हा कट रचल्याचा संशय पोलिसांना आहे. ...

मालिकेतील 'तो' सीन खऱ्या आगीत शूट केला, समृद्धी केळकर म्हणाली- "नंतर ती आग..." - Marathi News | actress samrudhi kelkar shared halad rusli kunku hasal fire scene behind story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकेतील 'तो' सीन खऱ्या आगीत शूट केला, समृद्धी केळकर म्हणाली- "नंतर ती आग..."

'हळद रुसली कुंकू हसलं' मालिका सध्या रंजक वळणावर आहे. या मालिकेत शेतात लागलेल्या आगीत कृष्णाची गाय अडकते. तिला वाचवण्यासाठी कृष्णा आगीत उडी घेतल्याचं दाखवण्यात येणार आहे. हा सीन शूट करताना खरीखुरी आग सेटवर लावली गेली होती. ...

"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन - Marathi News | andhra pradesh newly married woman end life accuses husband and in laws of misbehavior | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन

२४ वर्षीय श्रीविद्याने तिचा पती रामबाबूकडून झालेल्या शारीरिक आणि भावनिक छळाबाबत माहिती दिली. ...

शहनाज गिल रुग्णालयात दाखल, करण वीर मेहराने दिली प्रकृतीची अपडेट, चाहत्यांमध्ये चिंता - Marathi News | Shehnaaz Gill Hospitalised Karanvir Mehra Health Update Instagram Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शहनाज गिल रुग्णालयात दाखल, करण वीर मेहराने दिली प्रकृतीची अपडेट, चाहत्यांमध्ये चिंता

शहनाज गिलला काय झालं? हॉस्पिटल बेडवरचा फोटो आला समोर; करण वीरनं रुग्णालयात जाऊन घेतली भेट ...

ओट्स आणि ॲव्होकाडोचा फेसपॅक-चेहऱ्यावर येईल महागड्या ब्यूटी ट्रिटमेंटचं तेज! दिसू लागाल एकदम तरुण - Marathi News | Anti aging face pack for tight young skin | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओट्स आणि ॲव्होकाडोचा फेसपॅक-चेहऱ्यावर येईल महागड्या ब्यूटी ट्रिटमेंटचं तेज! दिसू लागाल एकदम तरुण

Anti-Ageing Facepack : आपल्याला सुद्धा वाढत्या वयातही त्वचा तरूण ठेवायची असेल तर काही फेसपॅक यात आपली मदत करू शकतात. ...

"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार! - Marathi News | "I brought you a locket, close your eyes"; As soon as the wife closed her eyes for a surprise, the husband turned into a monster, stabbed her 20 times! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!

लग्नाच्या अवघ्या ६ महिन्यांनंतर पतीने पत्नीला अतिशय क्रूर पद्धतीने ठार केले. त्याने आपल्या पत्नीवर २० वार केले. यामुळे पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ...