लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बेपत्ता जैन मुनींच्या शरिराचे ९ तुकडे; ३० फूट खोल बोअरवेलमध्ये सापडला मृतदेह - Marathi News | 9 pieces of bodies of missing Jain sages; The body was found in a 30 feet deep borewell | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बेपत्ता जैन मुनींच्या शरिराचे ९ तुकडे; ३० फूट खोल बोअरवेलमध्ये सापडला मृतदेह

चिक्कोडीजवळील बेपत्ता जैन मुनींचा निर्घृण खून; दोघांना अटक ...

हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, तिघांचा मृत्यू; 30 मुलं अडकली, रेल्वे मार्ग, महामार्ग, 250 रस्ते बंद - Marathi News | heavy rain in himachal 3 deaths 4 national highway closed kalka shimla rail track damaged | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, तिघांचा मृत्यू; 30 मुलं अडकली, रेल्वे मार्ग, महामार्ग, 250 रस्ते बंद

हिमाचलमध्ये 24 तासांच्या पावसामुळे 3 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3 राष्ट्रीय महामार्ग बंद आहेत. यासोबतच भूस्खलनामुळे 250 हून अधिक रस्ते बंद झाले आहेत. ...

यांना कुणीतरी सांगा हो, ‘आल इज वेल’; आत्महत्येचे वाढते प्रमाण - Marathi News | Someone tell them, 'All is well'; Rising rate of suicide at Kota | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यांना कुणीतरी सांगा हो, ‘आल इज वेल’; आत्महत्येचे वाढते प्रमाण

कोटा येथे विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू असून सलग दोन दिवस म्हणजे शुक्रवार आणि शनिवारी दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. ...

तूप, लाेणी खा अन् हृदय स्वस्थ ठेवा; दाेन दशक चाललेल्या संशाेधनातील निष्कर्ष - Marathi News | Eat ghee, loni and keep the heart healthy; Findings from two decades of research | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तूप, लाेणी खा अन् हृदय स्वस्थ ठेवा; दाेन दशक चाललेल्या संशाेधनातील निष्कर्ष

भारतीय आहारच सर्वाेत्तम, आराेग्यदायी पदार्थांमध्ये दूध व दुधापासून बनविलेल्या इतर पदार्थांचाही आता समावेश करण्यात आला आहे. ...

व्याघ्र प्रकल्प सरकारला अमान्य; चरावणे धरणाच्या प्रस्तावावरही होणार चर्चा - Marathi News | tiger reserves unacceptable to goa govt | Latest goa News at Lokmat.com

गोवा :व्याघ्र प्रकल्प सरकारला अमान्य; चरावणे धरणाच्या प्रस्तावावरही होणार चर्चा

न्यायालयात व्याघ्र प्रकल्पाच्या विषयावर युक्तीवाद सुरू आहेत. ...

म्हादईसाठी कर्नाटकात सभा घ्या; रिव्होल्युशनरी गोवन्सचे प्रदेश काँग्रेसला जाहीर आव्हान - Marathi News | hold meetings in karnataka for mhadei the challenge of revolutionary goans party to the congress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादईसाठी कर्नाटकात सभा घ्या; रिव्होल्युशनरी गोवन्सचे प्रदेश काँग्रेसला जाहीर आव्हान

कॉंग्रेस व बीजेपी या दोन्ही पक्षांनी राजकीय स्वार्थासाठी म्हादईचे राजकारण केले. ...

भाजपकडून २०२४ची जय्यत तयारी! ज्यांना मंत्रिपदाची लॉटरी त्यांना दिल्लीत बोलावणार - Marathi News | Preparing for victory in 2024 from BJP! Prime Minister Narendra Modi will be in Delhi for the next four days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपकडून २०२४ची जय्यत तयारी! ज्यांना मंत्रिपदाची लॉटरी त्यांना दिल्लीत बोलावणार

पंतप्रधान चार दिवस दिल्लीतच पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून पुढील चार दिवस दिल्लीतच आहेत ...

'अशिक्षित' म्हणत काजोलने उडवली राजकीय नेत्यांची खिल्ली; अखेर जाहीरपणे द्यावं लागलं स्पष्टीकरण - Marathi News | kajol issues clarification after being trolled for uneducated politicians remark | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशिक्षित' म्हणत काजोलने उडवली राजकीय नेत्यांची खिल्ली; अखेर जाहीरपणे द्यावं लागलं स्पष्टीकरण

Kajol: एका मुलाखतीमध्ये काजलने शिक्षण पद्धतीवर भाष्य केलं. ...

Plane Crash: उतरण्यापूर्वी काही सेकंद आधीच कोसळलं विमान, भडकली आग, सहा जणांचा मृत्यू - Marathi News | Plane Crash: A plane crashed seconds before landing, fire broke out, six people died | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उतरण्यापूर्वी काही सेकंद आधीच कोसळलं विमान, भडकली आग, सहा जणांचा मृत्यू

Plane Crash: अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये विमानतळाजवळ मोठा अपघात घडला आहे. विमानतळाजवळील शेतामध्ये एक लहान विमान कोसळलं. त्यानंतर त्या विमानाला आग लागली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. ...