लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

 पोहण्यासाठी गेलेली तीन मुले नदीच्या प्रवाहात वाहून गेली - Marathi News | Three children who went swimming in the river were washed away | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर : पोहण्यासाठी गेलेली तीन मुले नदीच्या प्रवाहात वाहून गेली

Chandrapur News गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील वर्धा नदीत पोहायला गेलेली ३ शाळकरी मुले पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची खळबळजनक घटना शनिवारी  दुपारी दोनच्या दरम्यान घडली. ...

'भाजपा सोडताना दु:ख होतंय'; ४ माजी नगरसेवकांचा बीआरएस पक्षात प्रवेश - Marathi News | Saying 'Jai Telangana', 4 former BJP corporators join BRS party of KCR | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'भाजपा सोडताना दु:ख होतंय'; ४ माजी नगरसेवकांचा बीआरएस पक्षात प्रवेश

माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे चिरंजीव नागेश वल्याळ यांनी बीआरएस मध्ये प्रवेश करण्यापूर्वी भाजप सोडत असल्याने दू:ख होत असल्याची भावना व्यक्त केली. ...

करबुडवे व्यापारी जीएसटी इंटेलिजन्सच्या रडारवर, सुरेका यांची झाडाझडती - Marathi News | Karbudwe businessman on GST Intelligence's radar, Sureka has been stalked for 24 hours | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :करबुडवे व्यापारी जीएसटी इंटेलिजन्सच्या रडारवर, सुरेका यांची झाडाझडती

शशिकांत सुरेका यांची २४ तासांपासून झाडाझडती, १५ अधिकाऱ्यांचे पथक ...

रेल्वेचा नांद्रे-सांगली दरम्यान दोन दिवस ब्लॉक, रेल्वेगाड्यांमधील बदल जाणून घ्या - Marathi News | Block of Railways on Sunday Monday between Nandra Sangli, Know the change in trains | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रेल्वेचा नांद्रे-सांगली दरम्यान दोन दिवस ब्लॉक, रेल्वेगाड्यांमधील बदल जाणून घ्या

प्रवाशांची गैरसोय होणार ...

मुंबईत पाळीव प्राण्यांसाठी भारतातील पहिली मोबाईल पेट अंत्यसंस्कार व्हॅन - Marathi News | India's first mobile pet cremation van for pets in Mumbai dahisar and borivali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पाळीव प्राण्यांसाठी भारतातील पहिली मोबाईल पेट अंत्यसंस्कार व्हॅन

मुंबै बँकेचे संचालक व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांनी या अभिनव प्रकल्पाची लोकमतला माहिती दिली. ...

NCP चे माजी नगरसेवक मेहबूबभाई पानसरे खून प्रकरणातील दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या - Marathi News | jejuri two accused in the former NCP corporator Mehboobhai Pansare's murder case arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :NCP चे माजी नगरसेवक मेहबूबभाई पानसरे खून प्रकरणातील दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या

या घटनेमुळे जेजुरी शहर व परिसरात मोठी खळबळ व दहशत माजली आहे... ...

गोठ्यातून तीन शेळ्या चोरीला, अज्ञाताविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | Three goats were stolen from the cowshed, a case was registered with the police against the unknown | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोठ्यातून तीन शेळ्या चोरीला, अज्ञाताविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

फिर्यादी २३ वर्षीय महिलेच्या घराशेजारी गोठा आहे. येथे शेळ्या बांधलेल्या होत्या. ...

कोबंड्यांच्या घरांकडे लक्ष पुरवाल, तर अधिक फायदा मिळवाल - Marathi News | If you pay attention to the houses of chicken, you will get more benefits | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोबंड्यांच्या घरांकडे लक्ष पुरवाल, तर अधिक फायदा मिळवाल

हवामानातील बदल, ऊन, वारा, पाऊस, थंडी तसेच इतर प्राण्‍यांपासून संरक्षणासाठी कोंबडयांना घराची आवश्‍यकता असते. प्रत्‍येक अंडी देणा-या कोंबडीस अडीच ते तीन चौरस फुट जागा लागते. ...

गुरांच्या मांसाची ऑटाेतून वाहतूक करणारा अटकेत, रिक्षाचालकाविरुद्धही गुन्हा - Marathi News | Cattle meat transporter arrested, crime against rickshaw puller too | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुरांच्या मांसाची ऑटाेतून वाहतूक करणारा अटकेत, रिक्षाचालकाविरुद्धही गुन्हा

या ऑटाेमधील मांस जप्त करण्यात आले असून, ऑटाे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...