लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

सिंहगडावरील घाट रस्ता धोक्याचा; पावसामुळे कोसळतायेत दरडी, बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष - Marathi News | The ghat road on Sinhagad is dangerous Cracks collapsing due to rain, neglect by construction department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगडावरील घाट रस्ता धोक्याचा; पावसामुळे कोसळतायेत दरडी, बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष

रस्त्यातील धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळ्या बसविण्याचे काम बांधकाम विभागाकडून करणे अपेक्षित असताना त्यांनी दुर्लक्ष केले ...

जमिनीच्या व्यवहारात १ लाख ७० हजारांची फसवणूक! - Marathi News | Fraud of 1 lakh 70 thousand in land transactions! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जमिनीच्या व्यवहारात १ लाख ७० हजारांची फसवणूक!

व्यवहार करण्यासाठी नातेवाइकांना आणायचे कारण देऊन आणखी ७० हजार रुपये घेतले. ...

चिमटा काढून पहा! 24GB रॅम अन् 1TB स्टोरेज 29,999 रुपयांत; रिअलमीचा नवा धमाका - Marathi News | Check out the tweezers! 24GB RAM and 1TB storage for Rs 29,999; Realme Narzo 60 5G series launch | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चिमटा काढून पहा! 24GB रॅम अन् 1TB स्टोरेज 29,999 रुपयांत; रिअलमीचा नवा धमाका

रिअलमीने आज सर्वांना चकीत करणारा स्मार्टफोन लाँच केला आहे. Realme Narzo 60 5G फोन भारतीय बाजारात लाँच झाला आहे. ...

Tata Steel : टाटा स्टीलने केली कारवाई! कंपनीतून ३८ कर्मचारी बडतर्फ, तीन जणांवर हे गंभीर आरोप - Marathi News | tata steel sacks 38 employees over unacceptable practices or sexual misconduct after tcs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा स्टीलने केली कारवाई! कंपनीतून ३८ कर्मचारी बडतर्फ, तीन जणांवर हे गंभीर आरोप

गेल्या काही दिवसापूर्वी टाटा स्टीलच्या प्लँटमध्ये मोठा अपघात झाला. ...

कोथिंबिरीची फुलं खाण्याचे आरोग्यदायक फायदे, वाचून व्हाल अवाक्.... - Marathi News | Health Tips : Amazing health benefits of coriander flowers | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :कोथिंबिरीची फुलं खाण्याचे आरोग्यदायक फायदे, वाचून व्हाल अवाक्....

Health Tips : बाजारातून आणलेली कोथिंबीर खुडून ठेवताना त्यावरील फुलं तुम्ही फेकून देता का किंवा ती खायची की नाहीत हा प्रश्न तुम्हाला पडतो का? जर तुम्ही ती फेकत असाल तर त्यातील अनेक आरोग्यदायी फायद्यांपासून तुम्ही दूर राहत आहात. ...

"भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली, आता…’’ उद्धव ठाकरे कडाडले - Marathi News | "BJP broke Shiv Sena and NCP, now They broke Maharashtra" Uddhav Thackeray snapped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''भाजपाने शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडली, आता…’’ उद्धव ठाकरे कडाडले

Uddhav Thackeray: फोडाफोडीच्या राजकारणावरून माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. ...

भरपूर पाणी पिऊनही उपयोग नाही होणार; आधी ५ चुका टाळा, पाणी पिण्याची योग्य पद्धत-पाहा - Marathi News | Ayurvedic rules to drink water that you must know : Ayurvedic sage explains right amount and time to drink warm water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भरपूर पाणी पिऊनही उपयोग नाही होणार; आधी ५ चुका टाळा, पाणी पिण्याची योग्य पद्धत-पाहा

Ayurvedic rules to drink water that you must know : रिकाम्यापोटी पाणी प्यायल्याने ब्लोटींग, पोटदुखी, गॅस, एसिडीटीपासून आराम मिळतो. ...

MPSC Result: दोन महिन्याच्या बाळास घरी ठेवून दिली परीक्षा; शेतमजुराची मुलगी झाली PSI - Marathi News | MPSC Result: Two-month-old baby keeping home and appear the exam at home; Daughter of farm laborer becomes PSI | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :MPSC Result: दोन महिन्याच्या बाळास घरी ठेवून दिली परीक्षा; शेतमजुराची मुलगी झाली PSI

माळेगावच्या वंदना गिरीने घातली यशाला गवसणी ...

पत्नीला पैशांचा हिशेब विचारला; संतापलेल्या पत्नीची पतीला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण - Marathi News | husband asked his wife about money, wife brutally beat her husband with sticks | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :पत्नीला पैशांचा हिशेब विचारला; संतापलेल्या पत्नीची पतीला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केली. ...