लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दिल्ली बुडाली! खासदारांच्या घरांत घुसले पाणी; उत्तर भारतात पावसाचा कहर - Marathi News | Delhi drowned! Water entered MP's houses; Rains wreak havoc in North India, jammu kashmir, punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली बुडाली! खासदारांच्या घरांत घुसले पाणी; उत्तर भारतात पावसाचा कहर

Heavy Rain in Delhi: मंगळवारी यमुना 205.33 मीटर धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. रविवारी दुपारी 1 वाजता जुन्या रेल्वे पुलावर यमुनेची पाण्याची पातळी 203.18 मीटर होती. ...

ना पीकविमा काढण्याचे पैसे, ना अर्ज भरण्याची चिंता, देऊळगाव राजाच्या बाजार समितीचा उपक्रम - Marathi News | Neither the money to take crop insurance, nor the worry of filling the application form, Deulgaon Raja's Market Committee initiative | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :ना पीकविमा काढण्याचे पैसे, ना अर्ज भरण्याची चिंता, देऊळगाव राजाच्या बाजार समितीचा उपक्रम

सध्या पेरणी सुरू असून शेतकरी बांधवांची पेरणीनंतर पीक विम्याची लगबग सुरू होत आहे. ...

अमरावतीत खासदार-आमदार राणा दाम्पत्यांचे पोस्टर शिवसैनिकांनी फाडले - Marathi News | Shiv Sainiks tore down posters of MP-MLA Rana couple in Amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत खासदार-आमदार राणा दाम्पत्यांचे पोस्टर शिवसैनिकांनी फाडले

राणा दाम्पत्यांकडून श्रावणमासाच्या निमित्ताने येथील गर्ल्स हायस्कूल चौकात सोमवारी सकाळी ९ ते २ वाजता दरम्यान सामूहिक हनुमान चालिसा पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

नागपूरमध्ये मोबाईलचे दुकान फोडणारे आरोपी गजाआड - Marathi News | Accused who broke mobile shop in Nagpur arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरमध्ये मोबाईलचे दुकान फोडणारे आरोपी गजाआड

३ जुलैच्या रात्री अश्वीन वाघमारे (३५) यांचे जवाहरनगर येथील मोबाईलचे दुकान चोरट्यांनी फोडले व त्यातून २.५५ लाखांचे २४ मोबाईल लंपास केले. ...

हिंदी- मराठीवर होतो अन्याय; रेल्वे त्रिब्युनलचे कामकाज चालते फक्त इंग्लिशमध्ये! - Marathi News | Injustice against Hindi-Marathi; Railway Tribunal works only in English! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदी- मराठीवर होतो अन्याय; रेल्वे त्रिब्युनलचे कामकाज चालते फक्त इंग्लिशमध्ये!

रेल्वे क्लेम त्रिब्युनल (प्रोसिजर)  नियम १९८९ च्या  कलम ४ मध्ये कामकाजाची भाषा हिंदी आणि इंग्लिश असावी असे लिहिले आहे. ...

वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर रोहित अन् विराटकडे आहे दोन मोठे विक्रम करण्याची संधी - Marathi News | IND vs WI Rohit Sharma and Virat Kohli have a chance to make two big records on the tour of West Indies for Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर रोहित अन् विराटकडे आहे दोन मोठे विक्रम करण्याची संधी

१२ जुलैपासून टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा ...

२० महिने भारतीय संघातून बाहेर; विराटचा जिगरी वेस्ट इंडिज दौऱ्यावर पण नव्या भूमिकेत - Marathi News | IND vs WI 2023 Test series Indian player Ishant Sharma is the only player who will be seen in the cometary role who has not retired | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२० महिने भारतीय संघातून बाहेर; विराटचा जिगरी वेस्ट इंडिज दौऱ्यावर पण नव्या भूमिकेत

IND vs WI 2023 schedule : भारतीय संघात आगामी मालिकेसाठी यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या युवा शिलेदारांना संधी मिळाली आहे. ...

राज ठाकरेंसोबत पुन्हा मैत्री करणार का? खुद्द उद्धव ठाकरे म्हणाले, “मी असं मानतो की...”  - Marathi News | uddhav thackeray reaction over nitin gadkari statement about raj thackeray and balasaheb thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंसोबत पुन्हा मैत्री करणार का? खुद्द उद्धव ठाकरे म्हणाले, “मी असं मानतो की...” 

Uddhav Thackeray And Raj Thackeray: ठाकरे बंधुंनी आता एकत्र यायला हवे, यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असताना खुद्द उद्धव ठाकरेंनी यासंदर्भात स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. ...

राज्यात पावसाची विश्रांती; शेतकरी प्रतिक्षेत, सरासरीपेक्षा २७ टक्के कमी पाऊस - Marathi News | Respite from rains in the state Farmers wait 27 percent less rain than average | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात पावसाची विश्रांती; शेतकरी प्रतिक्षेत, सरासरीपेक्षा २७ टक्के कमी पाऊस

पुढील दोन तीन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, कोकण-गोव्यात जोरदार पावसाचा अंदाज ...