लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या - Marathi News | Know about If GST is reduced, how much cheaper can the best-selling Maruti Ertiga become How much rupees can be saved | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या

दिल्लीमध्ये Maruti Ertiga ची एक्स-शोरूम किंमत 8.97 लाख रुपयांपासून ते 13.41 लाख रुपयांपर्यंत जाते. ...

Beed Water Update : दुष्काळग्रस्त बीडला यंदा दिलासा; १०२ प्रकल्प १०० टक्के भरले! - Marathi News | Beed Water Update: Relief for drought-hit Beed this year; 102 projects 100 percent complete! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Beed Water Update : दुष्काळग्रस्त बीडला यंदा दिलासा; १०२ प्रकल्प १०० टक्के भरले!

बीड जिल्ह्यात १४ ऑगस्ट रोजीपासून सुरू झालेल्या पावसामुळे जोत्याखाली असलेल्या पाणीसाठा प्रकल्पांना संजीवनी मिळाली आहे. ३१ ऑगस्ट रोजीपर्यंत बीड जिल्ह्यात लहान-मोठ्या अशा १६७ प्रकल्पापैकी १०२ प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. ...

VIDEO: दरवाजा वाजवून बाहेर बोलवलं, इशारा करताच दोघे आले अन्... बँकेच्या मॅनेजरला बेदम मारहाण - Marathi News | Masked miscreants attacked the house of Punjab National Bank manager incident captured in CCTV | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: दरवाजा वाजवून बाहेर बोलवलं, इशारा करताच दोघे आले अन्... बँकेच्या मॅनेजरला बेदम मारहाण

पंजाबमध्ये एका बँक मॅनेजरला घरात घुसून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने खळबळ उडाली. ...

शिरूर पोलिसांची मोठी कारवाई; दोघांकडून तीन पिस्तुले, १० काडतुसे जप्त - Marathi News | pune crime shirur police take major action; Three pistols, 10 cartridges seized from two | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर पोलिसांची मोठी कारवाई; दोघांकडून तीन पिस्तुले, १० काडतुसे जप्त

या कारवाईत पोलिसांनी ॲक्टिव्हा मोटारसायकलसह १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...

Gauri Pujan 2025: आली गौराई, तिचे लिंबलोण करा! आज घराघरांमध्ये पूजन, नैवेद्याकरिता महिलांची लगबग - Marathi News | Gaurai has arrived, make her a lemonade! Today, there is enthusiasm for worship in households, women rush to make offerings | Latest religious News at Lokmat.com

धार्मिक :आली गौराई, तिचे लिंबलोण करा! आज घराघरांमध्ये पूजन, नैवेद्याकरिता महिलांची लगबग

गणरायापाठोपाठ रविवारी थाटामाटात माहेरवाशीण गौराईचे स्वागत झाले असून, सोमवारी आज तिचे लाड पुरवले जाणार आहेत. ...

अफगाणिस्तानात भूकंपाचा तडाखा, ८०० जणांचा मृत्यू, २५०० जखमी; शेकडो घरे उद्ध्वस्त - Marathi News | Earthquake hits Afghanistan, 800 dead, 2,500 injured hundreds of houses destroyed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात भूकंपाचा तडाखा, ८०० जणांचा मृत्यू, २५०० जखमी; शेकडो घरे उद्ध्वस्त

अफगाणिस्तान भूकंप अफगाणिस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे खूप नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी आग्नेय भागात जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले यामुळे अनेक घरे जमीनदोस्त झाली. या घटनेत सुमारे ८०० लोकांचा मृत्यू झाला आणि १५०० हून अधिक लोक जखमी झाले. ...

National Nutrition Week 2025 special : पोषण हवं तर स्वयंपाकघरातील ' हा ' पदार्थ रोज खा चिमूटभर, येईल चेहऱ्यावर ग्लो - Marathi News | National Nutrition Week 2025 special: If you want nutrition, eat a pinch of this kitchen ingredient every day, your face will glow | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोषण हवं तर स्वयंपाकघरातील ' हा ' पदार्थ रोज खा चिमूटभर, येईल चेहऱ्यावर ग्लो

National Nutrition Week 2025 special : लेख १ : स्वयंपाकघरातील हा पदार्थ म्हणजे खास औषध. ...

चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय? - Marathi News | Chinese President Jinping's favorite car Hongqi L5, Modi also took a ride! What's special about 'this' car with the 'red flag'? | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?

Hongqi L5 : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग स्वतः याच कारचा वापर करतात, यावरून या कारचे महत्त्व लक्षात येते. ...

Kolhapur Crime: घरगुती वादातून सेवानिवृत्त सैनिकाकडून मेव्हण्यावर गोळीबार, नावलीत उडाली खळबळ - Marathi News | Retired soldier shoots brother in law over domestic dispute in Navali Panhala kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: घरगुती वादातून सेवानिवृत्त सैनिकाकडून मेव्हण्यावर गोळीबार, नावलीत उडाली खळबळ

जिल्ह्यात दोन ठिकाणी झालेल्या गोळीबाराच्या घटनेने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला ...