लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, झटक्यात झाले कंगाल; ₹490 शेअर आला ₹5 वर! - Marathi News | future lifestyle fashions ltd share huge down rs 490 share came to rs 5 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, झटक्यात झाले कंगाल; ₹490 शेअर आला ₹5 वर!

2019 च्या एप्रिल महिन्यात कंपनीचा शेअर 490 रुपयांवर होता. यानंतर या शेअरमध्ये सातत्याने घसरण बघायला मिळाली. आता हा शेअर घसरून 5 रुपयांच्याही खाली गेला आहे. ...

पुन्हा एकदा बेतोडा ओहोळात रसायन मिश्र पाणी; ऐन पावसाळ्यात मासे गतप्राण - Marathi News | Once again, chemically mixed water in Aboda Ohola; During the rainy season, fish perish | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पुन्हा एकदा बेतोडा ओहोळात रसायन मिश्र पाणी; ऐन पावसाळ्यात मासे गतप्राण

बेतोडा-फोडा येथील ओहोळात औद्योगिक रसायन सोडण्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आला . ...

धुळे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्यात अपघातांत दोनजण ठार - Marathi News | Two persons were killed in two separate accidents in Dhule district | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे जिल्ह्यात दोन वेगवेगळ्यात अपघातांत दोनजण ठार

याप्रकरणी संबंधित वाहनचालकांविरुद्ध पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ...

पळासनेर येथे एकाकडून मशिनगनसह २० पिस्टल, २८० जीवंत काडतूस जप्त - Marathi News | 20 pistols with machine gun, 280 live cartridges seized from one at Palasner | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :पळासनेर येथे एकाकडून मशिनगनसह २० पिस्टल, २८० जीवंत काडतूस जप्त

हा शस्त्रसाठी कोणाला विक्री केला जाणार हाेता याचा तपास पोलिस करीत आहे. ...

उकाईच्या बॅकवॉटरमधून उपसा योजना राबविण्यासाठी सर्वेक्षणाला मंजुरी - Marathi News | Approval of survey for implementation of upsa scheme from backwater of Ukai | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :उकाईच्या बॅकवॉटरमधून उपसा योजना राबविण्यासाठी सर्वेक्षणाला मंजुरी

पाच टीएमसी पाणी उकाईच्या बॅकवॉटरमधून घेण्यास मंजुरी मिळाली होती. ...

निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून दोन हजार युवकांना रोजगार निर्माण करू: आमदार गणेश गावकर - Marathi News | We will create employment for two thousand youths through nature tourism: MLA Ganesh Gawkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :निसर्ग पर्यटनाच्या माध्यमातून दोन हजार युवकांना रोजगार निर्माण करू: आमदार गणेश गावकर

'सदर गोष्टींचा विकास झाल्यास स्थानिक लोकांना त्याचा थेट फायदा होणार आहे'. ...

व्यावसायिकाच्या गाडीवर झाडल्या गोळ्या; पनवेलच्या खुटारी मधील घटना   - Marathi News | Shots fired at businessman's car Incident in Panvel's Khutari | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :व्यावसायिकाच्या गाडीवर झाडल्या गोळ्या; पनवेलच्या खुटारी मधील घटना  

पनवेलच्या खुटारी गावामध्ये बांधकाम साहित्य पुरवणाऱ्या व्यावसायिकाच्या घराबाहेर उभ्या असलेल्या गाडीवर गोळ्या झाडल्याची घटना बुधवारी पहाटे घडली आहे. ...

'देहविक्री करणाऱ्या महिलांची DNA टेस्ट केल्यास अपत्याला वारसाहक्क मिळू शकतो' - Marathi News | DNA test of prostitutes can give child inheritance rights - Nilam Gorhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'देहविक्री करणाऱ्या महिलांची DNA टेस्ट केल्यास अपत्याला वारसाहक्क मिळू शकतो'

अनौरस मुलांचा अधिकार काढून घ्यायचा कोणालाही अधिकार नाही तो त्याला मिळालाच पाहिजे.' - उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे ...

मुंबईचे पोलिस आयुक्त अनुपस्थित राहिल्याने उपनगरसंदर्भातील बैठकीत खडाजंगी - Marathi News | Mumbai Police Commissioner Absent, Suburban District Planning Committee Meeting Clashes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे पोलिस आयुक्त अनुपस्थित राहिल्याने उपनगरसंदर्भातील बैठकीत खडाजंगी

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पोलिस आयुक्त व पालिका आयुक्त उपस्थित असावेत हे अधिवेशनात ठरलेले ...