लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नागपूर शहरातील वाहतूककोंडी होणार कमी; ६५०० कोटींचं नवं नागपूर प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी - Marathi News | Traffic congestion in Nagpur city will be reduced; Cabinet approves Rs 6500 crore new Nagpur project | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहरातील वाहतूककोंडी होणार कमी; ६५०० कोटींचं नवं नागपूर प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी

Nagpur : शहर व परिसरात होणारी वाहतूककोंडी विचारात घेता १३ हजार ७४८ कोटींचा आऊटर रिंगरोड व त्यालगत चार ट्रक आणि बस टर्मिनल प्रकल्प, तसेच बीकेसीच्या धर्तीवर उभारण्यात येत असलेल्या ६५०० कोटींच्या नवीन नागपूर प्रकल्पाला बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठक ...

मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या - Marathi News | Holiday dates changed for Eid-e-Milad in Mumbai suburbs, when is the holiday on September 5? Find out | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या

५ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद ची सु्ट्टी आहे, पण या सुट्टीत मोठा बदल करण्यात आला आहे. ...

US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त... - Marathi News | Yuki Bhambri Enters His First Grand Slam Semi Final In Mens Doubles US Open 2025 | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...

युकी अन् मायकेल जोडीसमोर फिकी ठरली  निकोला अन् राजीव राम ही जोडी ...

"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस - Marathi News | "Development needs to be balanced"; Supreme Court issues notice to Center after viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस

पंजाबपासून ते उत्तराखंडपर्यंत निसर्गाच्या प्रकोपाने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. महापूर आणि पुरात वाहून आलेल्या लाकडांच्या व्हिडीओची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली.  ...

पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत! - Marathi News | PM-Kisan 21st Installment Check Your Status to Avoid Delays | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!

PM Kisan 21st Installment Latest Update: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकरी आता २१ व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. जर तुम्हीही अशा शेतकऱ्यांपैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. ...

हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं? - Marathi News | Poojashree 28 year old bengaluru woman dies dowry harassment husband extra marital affairs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीची आत्महत्या, पती अटकेत, काय-काय घडलं?

Poojashree dies, dowry harassment : आरोपी पतीला अटक करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ...

रजनीकांत-आमिर खानचा सुपरहिट 'कुली' सिनेमा ओटीटीवर होणार रिलीज; कधी? कुठे? पाहाल - Marathi News | Rajinikanth Aamir Khan starrer coolie movie ott release update amazon prime video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रजनीकांत-आमिर खानचा सुपरहिट 'कुली' सिनेमा ओटीटीवर होणार रिलीज; कधी? कुठे? पाहाल

'कुली' सिनेमाच्या ओटीटी रिलीजची अधिकृत घोषणा झाली. जाणून घ्या याबद्दल ...

PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार - Marathi News | Manipur Violence: Manipur on the path to peace..; State and Center sign big deal with Kuki group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार

Manipur Violence: लवकरच मणिपूरमधील संघर्ष संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट - Marathi News | pranit more comedy video from bigg boss 19 he made jokes on all contestants during bb task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट

Pranit More Roasts Bigg Boss Contestants : फरहाना, कुनिका, तान्याबद्दल काय म्हणाला प्रणित मोरे, बघा व्हिडिओ ...