लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Today Horoscope: सरकारी कामातून फायदा होईल; तुमची राशी काय सांगतेय? - Marathi News | today horoscope in marathi 13 February 2025 lokmat horoscope | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :Today Horoscope: सरकारी कामातून फायदा होईल; तुमची राशी काय सांगतेय?

Marathi horoscope today: तुमचा दिवस कसा जाणार? तुमची राशी काय सांगतये? जाणून घ्या आजचे राशीभविष्य... ...

भोळा आयाेग अन् EVM! कधीतरी निवडणूक आयोग आरोपांवर आत्मचिंतन करणार आहे की नाही? - Marathi News | Editorial on ECI and EVM verdict Supreme Court! Will the Election Commission ever reflect on the allegations? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भोळा आयाेग अन् EVM! कधीतरी निवडणूक आयोग आरोपांवर आत्मचिंतन करणार आहे की नाही?

देशाची अठरावी लोकसभा निवडणूक आणि महाराष्ट्र, हरयाणा, दिल्ली आदी राज्यांची विधानसभा निवडणूकही याच पद्धतीने पार पाडण्यात आली. जिथे फेरमतमोजणीची मागणी झाली तिथेदेखील क्लिष्ट असे नियम लावून तक्रारींची वासलात लावली गेली ...

एससी-एसटी प्रवर्गाचे आरक्षण राज्य घटनेनुसार ‘विशिष्ट’ - उच्च न्यायालय  - Marathi News | Reservation for SC-ST categories is 'specific' as per the state constitution - High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एससी-एसटी प्रवर्गाचे आरक्षण राज्य घटनेनुसार ‘विशिष्ट’ - उच्च न्यायालय 

अमर्याद संधीविरोधातील याचिका फेटाळली ...

कुणबी जात नोंदणी शोधून प्रमाणपत्र देणाऱ्या न्या. शिंदे समितीला ३० जूनपर्यंत मुदतवाढ - Marathi News | Maratha Reservation: Justice Shinde committee to find and issue certificates for Kunbi caste registration gets extension till June 30 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुणबी जात नोंदणी शोधून प्रमाणपत्र देणाऱ्या न्या. शिंदे समितीला ३० जूनपर्यंत मुदतवाढ

सुरुवातीला या समितीला एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, समितीची कार्यकक्षा वाढल्यानंतर कामाची व्याप्ती लक्षात घेऊन समितीला डिसेंबर २०२३ पर्यंत पहिली मुदतवाढ देण्यात आली होती ...

२८० बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; आतापर्यंत ६८ जणांवर पालिकेने केले गुन्हे दाखल - Marathi News | Bulldozers on 280 illegal constructions; So far, the municipality has registered cases against 68 people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२८० बेकायदा बांधकामांवर बुलडोझर; आतापर्यंत ६८ जणांवर पालिकेने केले गुन्हे दाखल

ठाणे, घोडबंदर, कळवा, मुंब्रा आणि दिवा अशा सर्वच भागांत बेकायदा इमारती उभ्या राहू लागल्या ...

माजी आमदार, नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; ठाकरे गटाला बसला मोठा फटका - Marathi News | In Mira Bhaynder Former MLAs, corporators join eknath Shinde Sena; uddhav Thackeray group suffers a big blow | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माजी आमदार, नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; ठाकरे गटाला बसला मोठा फटका

माजी नगरसेवक बर्नड डिमेलो यांनी मंत्री सरनाईक यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला.  ...

गतिमंद वृद्धेवर अत्याचार, सुरक्षा रक्षकाला कारावास; ठाणे न्यायालयाचा आदेश - Marathi News | Torture of disabled elderly woman, imprisonment of security guard; Thane court orders | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गतिमंद वृद्धेवर अत्याचार, सुरक्षा रक्षकाला कारावास; ठाणे न्यायालयाचा आदेश

नाैपाड्यातील घटना, आराेपीला शिक्षा मिळण्यासाठी सरकारी वकील संध्या म्हात्रे यांनी सर्व साक्षी पुरावे सादर करून बाजू मांडली. ...

‘एमएमआरडीए’ला १६,६००.४० कोटींची फसवी गॅरंटी; एसआयटीमार्फत तपास करण्याची मागणी - Marathi News | Fraudulent guarantee of Rs 16,600.40 crore to MMRDA; Demand for investigation through SIT | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :‘एमएमआरडीए’ला १६,६००.४० कोटींची फसवी गॅरंटी; एसआयटीमार्फत तपास करण्याची मागणी

एसबीआयने कोणती शहानिशा न करता युरो बँकेचा बीआरसंदर्भातील स्विफ्ट मेसेज प्रमाणीकृत केला आहे, असा आरोप प्रकाश यांनी याचिकेद्वारे केला आहे.  ...

‘त्याने’ नियंत्रण कक्षाला केले १४०० कॉल...; कॉलरची मानसिक स्थिती बिघडल्याचे निष्पन्न - Marathi News | 'He' made 1400 calls to the control room...; Caller mental state revealed to be deteriorating | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्याने’ नियंत्रण कक्षाला केले १४०० कॉल...; कॉलरची मानसिक स्थिती बिघडल्याचे निष्पन्न

त्या व्यक्तीचे कॉल रेकॉर्ड तपासले असता त्याने आतापर्यंत १४०० हून अधिक वेळा मुंबई पोलिसांना कॉल केल्याचे स्पष्ट झाले. ...