लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चॅम्पियन्स ट्राॅफी : भारताचे पाकिस्तानविरुद्ध पारडे जड! पारंपरिक प्रतिस्पर्धी आज दुबईच्या मैदानात भिडणार - Marathi News | India's tough match against Pakistan! The traditional rivals will clash in Dubai today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चॅम्पियन्स ट्राॅफी : भारताचे पाकिस्तानविरुद्ध पारडे जड! पारंपरिक प्रतिस्पर्धी आज दुबईच्या मैदानात भिडणार

पाकसाठी भारताविरुद्धचा आज रविवारी होणारा सामना ‘करा किंवा मरा’ असाच असेल. यजमान हरले तर थेट स्पर्धेबाहेर होतील. ...

इंग्लंडला भारी पडला इंग्लिस; ३५१ धावांचे लक्ष्य गाठले - Marathi News | England were overwhelmed by England; The target of 351 runs was achieved. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडला भारी पडला इंग्लिस; ३५१ धावांचे लक्ष्य गाठले

नाणफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडने सलामीवीर बेन डकेटच्या १६५ धावांच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर ५० षटकांत ८ बाद ३५१ धावांचे लक्ष्य उभारले. ...

मोठी दुर्घटना! सिनियर इंजिनियरसह ८ जण बोगद्यात अडकले; लष्कर, NDRFचे बचावकार्य सुरु - Marathi News | Telangana SLBC Tunnel Accident 8 people including senior engineer trapped Army NDRF rescue operation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी दुर्घटना! सिनियर इंजिनियरसह ८ जण बोगद्यात अडकले; बचावकार्य सुरु

Telangana SLBC Tunnel Accident: तेलंगणाच्या नागरकुरनूल जिल्ह्यातील SLBC बोगद्यात अपघात, पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा ...

जलद शतकी खेळीसह जोस इंग्लिसनं साधला मोठा डाव; थेट सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | ENG vs AUS Josh Inglis Record Joint Fastest Century In Champions Trophy History He Equalling Virender Sehwag Both Hit Show Against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जलद शतकी खेळीसह जोस इंग्लिसनं साधला मोठा डाव; थेट सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी

मॅच विनिंग सेंच्युरीसह त्याने भारताचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या विक्रमाशी बरोबरी केलीये. ...

IND vs PAK हा मोठा सामना, पण त्याही पेक्षा मोठी मॅच...; शुबमन गिल असं का बोलला? - Marathi News | India vs Pakistan is big but the Champions Trophy final is the bigger match said Shubman Gill IND vs PAK Champions Trophy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK हा मोठा सामना, पण त्याही पेक्षा मोठी मॅच...; शुबमन गिल असं का बोलला?

Shubman Gill, IND vs PAK Champions Trophy 2025: रविवारी, २३ फेब्रुवारीला भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगणार सामना ...

ऑनलाइन शॉपिंग करणं पडलं महागात, झटक्यात खात्यातून गेले हजारो रुपये - Marathi News | Online shopping became expensive, thousands of rupees were lost from the account in an instant. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑनलाइन शॉपिंग करणं पडलं महागात, झटक्यात खात्यातून गेले हजारो रुपये

Cyber Crime News: एका महिलेने मागवलेल्या वस्तूची वेळेत  डिलिव्हरी न झाल्याने संबंधित कंपनीच्या कस्टमर केअर मदत मागितली. मात्र या प्रयत्नात तिला तब्बल ५२ हजार रुपयांचा गंडा घातला गेला.  ...

मणिपूरच्या राज्यपालांच्या इशाऱ्याचा परिणाम, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं झाली सरकारजमा    - Marathi News | Manipur Governor's warning resulted in large quantity of weapons being seized by the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरच्या राज्यपालांच्या इशाऱ्याचा परिणाम, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं झाली सरकारजमा   

Manipur News: जवळपास दोन वर्षे सुरू असलेल्या संघर्षानंतर मणिपूरमध्ये केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली होती. त्यानंतर राज्यात शांतता प्रस्तापित करण्यासाठी अनेक महत्त्वाची पावलं उचलली जात आहे. ...

महाराष्ट्र सरकार अ‍ॅक्शन 'मोड'मध्ये! कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बससेवा अनिश्चित काळासाठी बंद! - Marathi News | Maharashtra government in action mode ST buses going from Kolhapur to Karnataka state have been cancelled for an indefinite period | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र सरकार अ‍ॅक्शन 'मोड'मध्ये! कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बससेवा अनिश्चित काळासाठी बंद!

ST Bus services suspended, Maharashtra to Karnataka: एसटी चालकावर कर्नाटकात झालेल्या हल्ल्यानंतर आता महाराष्ट्र सरकारही आक्रमक ...

AUS vs ENG : "हाऊ इज द जोश"; इंग्लिससमोर इंग्लंडचा संघ ठरला हतबल; ऑस्ट्रेलियाचा विक्रमी विजय - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Aus vs Eng Josh Inglis Match Winning Century Australia Win Against England With Record-Breaking Run Chase | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs ENG : "हाऊ इज द जोश"; इंग्लिससमोर इंग्लंडचा संघ ठरला हतबल; ऑस्ट्रेलियाचा विक्रमी विजय

ऑस्ट्रेलियानं विक्रमी विजयाला गवसणी घालत चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजयी सलामी दिली आहे. ...