लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Buy iPhone 14 Free Trick: दोन लाखांचा आयफोन मोफत की एक कोटी रुपये? तुम्ही काय निवडाल... - Marathi News | Free iPhone 14 Trick: Two lakh iPhone or one crore rupees? What would you choose... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन लाखांचा आयफोन मोफत की एक कोटी रुपये? तुम्ही काय निवडाल...

iPhone 14 can make you crorepati एक पर्याय तर असा भन्नाट की आयफोनही तुमचाच आणि पैसेही तुमच्या खिशात शिल्लक राहणार... फ्री फ्री फ्री... ...

पनवेल येथे पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक; कोन येथून घेतले ताब्यात, पोलीस तपास सुरू - Marathi News | 5 Bangladeshi infiltrators arrested in panvel police taken into custody investigation started | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पनवेल येथे पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक; कोन येथून घेतले ताब्यात, पोलीस तपास सुरू

एका घरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

सांगलीजवळ भीषण अपघात, जीपचे हुड एकीकडे तर खालचा भाग दुसरीकडे; दोघे ठार - Marathi News | Two killed in a accident near Sangli, Heavy damage to the jeep | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीजवळ भीषण अपघात, जीपचे हुड एकीकडे तर खालचा भाग दुसरीकडे; दोघे ठार

जीपमधील अन्य सहाजण गंभीर जखमी ...

आईने धुणीभांडी करून शिकवले; कष्टाचे चीज करत मुलाने नीट परीक्षेत ५९५ गुण मिळविले - Marathi News | NEET EXAM Result: Mother taught by working homemade servant; After working hard, the boy Vinayak Bhosale scored 595 marks in the NEET exam | Latest beed News at Lokmat.com

बीड :आईने धुणीभांडी करून शिकवले; कष्टाचे चीज करत मुलाने नीट परीक्षेत ५९५ गुण मिळविले

NEET EXAM Result : वडिलांच्या निधनानंतर आईने लोकांची धुनी-भांडी करून दिला शिक्षणास आधार ...

कोनगाव परिसरात १८ वीज चोरांविरुद्ध गुन्हे दाखल; ४ लाख ६७ हजार रुपयांच्या वीजचोरी - Marathi News | cases filed against 18 power thieves in kongaon area 4 lakh 67 thousand electricity theft | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोनगाव परिसरात १८ वीज चोरांविरुद्ध गुन्हे दाखल; ४ लाख ६७ हजार रुपयांच्या वीजचोरी

महावितरणच्या टिटवाळा उपविभागातील कोनगाव परिसरात वीज चोरांविरुद्ध  मोहिम सातत्याने सुरू आहे. ...

ICC Rankings: ICC क्रमवारीत इंग्लंडचा बोलबाला! न्यूझीलंडची झाली घसरण; जाणून घ्या भारताचे स्थान - Marathi News | England is on the first position and New Zealand is on the second position in the ICC ODI rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC क्रमवारीत इंग्लंडचा बोलबाला! न्यूझीलंडची झाली घसरण; जाणून घ्या भारताचे स्थान

आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत इंग्लंडने पहिले स्थान पटकावले आहे. ...

यंदा एकरकमी एफआरपीशिवाय कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा - Marathi News | Raju Shetty warns that factories will not be allowed to burn without one-time FRP this year | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :यंदा एकरकमी एफआरपीशिवाय कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा

गत हंगामातील उसासाठी प्रतिटन २०० रुपये नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्यांनी द्यावेत. ...

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उद्धव ठाकरेंना धक्का बसेल; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दावा - Marathi News | Uddhav Thackeray will get shock in every district of the state, Criticism of Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उद्धव ठाकरेंना धक्का बसेल; भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दावा

विदर्भातील एकही कार्यकर्ता उद्धव ठाकरेंसोबत राहणार नाही, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ...

नाशिकमध्ये गणेश विर्सजनासाठी टँक ऑन व्हील; ४३ कृत्रिम, २८ नैसर्गिक स्थळांवर सुविधा - Marathi News | Tank on Wheels for Ganesh Virsjana in Nashik Facilities at 43 artificial 28 natural sites | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये गणेश विर्सजनासाठी टँक ऑन व्हील; ४३ कृत्रिम, २८ नैसर्गिक स्थळांवर सुविधा

शहरातील गणपती विसर्जनाची जय्यत तयारी सुरू असून नदी प्रदुषण टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. ...