मागील अडीच वर्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. मतदारसंघातील कामांसाठी वारंवार त्यांच्याकडे गेलो परंतु एकही काम त्यांनी केले नाही असा आरोप जिल्हाप्रमुख वानखेडेंनी केला. ...
लंके यांनी मंगळवारी रात्री उशिरा कल्याण, उल्हासनगर परिसरातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर बुधवारी पहाटे त्यांनी माजी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या कार्यालयास भेट दिली. ...
Prasad Oak : प्रसादचा ‘धर्मवीर’ हा सिनेमा रिलीज झाला आणि याचदरम्यान महाराष्ट्रात सत्तांतर झालं. साहजिकच ‘धर्मवीर’ आणि महाराष्ट्रातील सत्तांतर यांचा परस्पर संबंध होता का? असा प्रश्न अनेकांना पडला. आता यावर खुद्द प्रसादने उत्तर दिलं आहे. ...
शिवसेनेचे स्थानिक आमदार सदा सरवणकर जे शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यांनी दादरमध्ये शिंदे गटाच्या मध्यवर्ती कार्यालयासाठी २-३ जागांची पाहणी केली होती. ...