देशातील १०० शहरांमध्ये ठाणे शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा २०१५मध्ये केंद्र शासनाने दिला आहे. त्यासाठी तब्बल एक हजार १९१ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. ...
पालिकेचे ॲप आणि संकेतस्थळ अद्यावत करत सरळ सुलभ सुविधा उपलब्ध करून दिली. परिणामी आतापर्यंत १ लाख ६०५ नागरिकांनी मालमत्ता कर ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. ...