Ganesh Visarjan: आपल्या लाडक्या श्रीगणेशाची बुधवारी प्रतिष्ठापना करत त्याची मनोभावे पूजाअर्चा करून गणेशभक्तांनी गुरुवारी त्याला भावपूर्ण निरोप दिला. ...
Farmer News: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या पाच दिवसांत रक्कम जमा केली जाईल, असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी मेळघाट दौऱ्यात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर दिले. ...
विजय तरुण मंडळाने यंदा गणेशोत्सवानिमित्त ‘पक्षनिष्ठा’ या विषयावर तयार केलेला देखावा गणेश चतुर्दशीच्या दिवशी पहाटे तीन वाजता पोलिसांनी जप्त केला व मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल केला ...
Fraud: आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून तब्बल एक कोटी सात लाख १५ हजारांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अजय श्रीबस्तक (३५) याच्यासह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. ...
Flotel: नवी मुंबईतील बेलापूर-उलवे खाडीच्या परिसरात लवकरच फ्लोटेल अर्थात तरंगते फिरते हॉटेल उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाचा हा प्रकल्प असून, यामुळे मुंबई-नवी मुंबईतील पर्यटन विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मेरी टाईम बोर्डाने व्यक् ...
Spiritual Tourism: यंदा आध्यात्मिक पर्यटनात मोठी वाढ झाली असून देशातील प्रमुख धार्मिक स्थळावरील भाविकांची संख्या आता कोविडपूर्व काळाच्या १०० टक्क्यांपर्यंत झाली आहे. धार्मिक स्थळांवरील हॉटेलांचे बुकिंगही ५० ते ९० टक्क्यांपर्यंत फुल्ल आहे. ...
Kejriwal Government: भाजपने महाराष्ट्रासह अनेक राज्यांची सरकारे आमदारांची खरेदी करून पाडली. यासाठी ६३०० कोटी रुपये खर्च केले असून भाजपने आमदार खरेदीचे दुकान उघडल्याचा आरोप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी विधानसभेत केला. ...
Madhya Pradesh: राज्य सरकार कितीही दावे का करेना, मध्य प्रदेशात आरोग्य विभागाची गाडी रुळावर यायला तयार नाही. बरगी येथील आरोग्य केंद्रात तर निष्काळजीपणाचा असा कहरच झाला. आरोग्य केंद्रात डॉक्टर हजर नसल्याने उपचाराअभावी बालकाचा आईच्या कुशीत मृत्यू झाला ...