लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गडकरी धमकी प्रकरणात धक्कादायक माहिती, पुढील चौकशीसाठी तीन पथक रवाना - Marathi News | Shocking information in Gadkari threat case, three teams sent for further investigation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गडकरी धमकी प्रकरणात धक्कादायक माहिती, पुढील चौकशीसाठी तीन पथक रवाना

जयेश हा PFI आणि लष्कर ए-तोएबासाठी काम करत होता. तो एका गूगल पे नंबरवर पैसे मागवायचा ...

विदर्भात ब्रह्मपुरीचे तापमान सर्वाधिक; चंद्रपूर ४२.८ अंश सेल्सिअस - Marathi News | Brahmapuri has the highest temperature in Vidarbha; Chandrapur 42.8 degrees Celsius | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विदर्भात ब्रह्मपुरीचे तापमान सर्वाधिक; चंद्रपूर ४२.८ अंश सेल्सिअस

Nagpur News बुधवारी ब्रह्मपुरीचे तापमान ४३.८ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून चंद्रपूरचे ४२.८ अंश सेल्सिअस तापमान होते. ...

 फ्रान्स येथे झालेल्या वर्ल्ड टेबल टेनिस युथ कंटेंडर स्पर्धेत मुंबईच्या लेकिचे 'सोनेरी' यश - Marathi News |   Mumbai's Divyanshi Bhowmik won the gold medal at the World Table Tennis Youth Contenders tournament held in France | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : फ्रान्स येथे झालेल्या वर्ल्ड टेबल टेनिस युथ कंटेंडर स्पर्धेत मुंबईच्या लेकिचे 'सोनेरी' यश

 फ्रान्स येथे झालेल्या वर्ल्ड टेबल टेनिस युथ कंटेंडर स्पर्धेत मुंबईच्या दिव्यांशी भौमिकने सुवर्ण पदक जिंकले.  ...

२०२४ ला बहुमतासाठी भाजपाला ८५-१०० जागा कमी पडतील; संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले.. - Marathi News | BJP will get 85-100 less for majority in 2024; Sanjay Raut's big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२०२४ मध्ये बहुमतासाठी BJP ला ८५-१०० जागा कमी पडतील; राऊतांनी सांगितला आकडा

तामिळनाडू, केरळमध्ये भोपळा फोडता येणार नाही. राजस्थान, मध्य प्रदेशात काँग्रेसच्या जागा वाढतील असं त्यांनी सांगितले.  ...

Satara crime: ‘पेटीएम’ बंद होणार असल्याचे सांगून व्यावसायिकाला घातला चार लाखांना गंडा - Marathi News | Extortion of 4 lakhs from a businessman saying that Paytm will be closed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara crime: ‘पेटीएम’ बंद होणार असल्याचे सांगून व्यावसायिकाला घातला चार लाखांना गंडा

अज्ञातावर लोणंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल ...

जबरदस्त! Whatsapp वापरकर्त्यांसाठी मोठी अपडेट, App'मध्ये नवीन Facebook बटण, असं वापरता येणार - Marathi News | whatsapp gets new facebook sharing option for status and here is how it works | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! Whatsapp वापरकर्त्यांसाठी मोठी अपडेट, App'मध्ये नवीन Facebook बटण, असं वापरता येणार

आता वापरकर्ते त्यांचे व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुकवर फक्त एका बटणाच्या टॅपवर शेअर करू शकतात. ...

अतिकच्या हत्येनंतर मुख्तार अन्सारी घाबरला, पोलिसांच्या संरक्षणातही न्यायालयात येण्यास नकार - Marathi News | After Atiq's murder, Mukhtar Ansari panicked, refusing to appear in court even under police protection | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अतिकच्या हत्येनंतर मुख्तार अन्सारी घाबरला, पोलिसांच्या संरक्षणातही न्यायालयात येण्यास नकार

माफिया अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...

साताऱ्यात उच्चांकी तापमान, उष्माघाताचा धोका; उकाड्यातच वळीव पावसाचा तडाखा - Marathi News | Satara mercury touches 40 degrees, highest temperature of the year | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात उच्चांकी तापमान, उष्माघाताचा धोका; उकाड्यातच वळीव पावसाचा तडाखा

सातारकर उकाड्याने हैराण ...

उष्णता वाढली, स्वतःला सांभाळा; लातुरात तापमानाचा पारा ४३ अंशांवर - Marathi News | The heat rises, take care of yourself; Temperature in Latur at 43 degree Celsius | Latest latur News at Lokmat.com

लातुर :उष्णता वाढली, स्वतःला सांभाळा; लातुरात तापमानाचा पारा ४३ अंशांवर

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात यंदा तापमानाने उच्चांक गाठला आहे. ...