कुरळे केस...धाकड शरीरयष्टी...फोरहँड, बॅकहँडमध्ये कमालीची ताकद आणि दुर्देम्य इच्छाशक्तीच्या जोरावर आजवर तब्बल २३ ग्रँडस्लॅम नावावर करणाऱ्या सेनेना विल्यम्सचा झंझावात अखेर आज थांबला. ...
Jayant Yadav: भारताचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू जयंत यादव सध्या संघाबाहेर आहे. त्यामुळे आता त्याने इंग्लिश कौंटी टीम वार्विकशायरकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Son Killed Mother : आईने आपल्या मुलाला वाढदिवसाच्या पार्टीसाठी बकरी विकल्याप्रकरणी जाब विचारला होता. याचा राग आल्याने मुलाने आईची हत्या करून पळ काढला. ...
Accident: देशात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. तसेच अपघातांची संख्याही वाढत आहे. गेल्या वर्षी (२०२१) रस्ते अपघातांत १,५५,६२२ जणांचा मृत्यू झाला असून, २०२० च्या तुलनेत १३.६ टक्के वाढ झाली आहे, ...
Rain News: राज्यातील काही जिल्ह्यांत सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त (१०९ टक्क्यांपेक्षा अधिक) पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे; मात्र त्याचवेळी सप्टेंबरमध्ये कमाल तापमान अधिक असेल असा अंदाज आहे. ...
Mumbai Local: मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते भायखळा स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर दगडांनी भरलेला लोखंडी ड्रम रेल्वे रुळावर टाकून घातपात करण्याचा प्रयत्न गुरुवारी मोटरमनच्या सतर्कतेमुळे उधळला गेला. ...
KDMC: नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी शुक्रवारी कल्याण-डोंबिवली महापालिकेस भेट दिली. यावेळी महापालिकेने ८०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे सादरीकरण केले. ...