राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
खासगी कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना विविध कारणांमुळे नोकरी बदलावी लागते. यामध्ये अनेक वेळा चांगली नोकरी नसल्याने, पगार न वाढवल्याने किंवा अधिक चांगल्या करिअरसाठी नोकरी सोडली जाते. ...
सध्या सरकारी वकील भरतीच्या परीक्षा केवळ इंग्रजी भाषेत घेण्यात येतात. न्यायालयाने १२ वर्षांपूर्वी राज्यातील अधिनस्थ न्यायिक अधिकाऱ्यांची परीक्षा मराठीत घेण्याचे निर्देश दिले असले तरी, सरकारने त्याचे पालन केले नाही, असेही न्यायालयाने यावेळी नमूद केले ...
राज्यातील किंवा देशातील सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर ठिकठिकाणी चर्चा सुरू असते. चर्चेदरम्यान तर्कवितर्क लावले जातात. चर्चेतील एखादा मुद्दा पचनी पडला नाही, तर वाद विकोपाला जातो. ...
या जमिनीचा सुमारे ५४ हजार रुपये मोबदला शासनाकडून करण्यात आला होता. परंतु, त्याचे वाटप झाले नव्हते. मोबदला वाढविण्यासाठी वारसदारांनी महाड येथील दिवाणी न्यायालयात धाव घेतली होती ...