Yamuna River Flood Delhi: राजधानी दिल्लीची यमुना नदीने झोप उडवली आहे. यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून, पाणी पातळी २०७ मीटरवर पोहोचली आहे. गुरुवारी युमनेचे पाणी दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत पोहचलं आहे. ...
ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या पावसामुळे सर्वच प्रकल्पांत पाणीसाठा वाढला आहे. पिण्यासह सिंचनासाठी लातूर जिल्ह्याला प्रमुख आधार असलेल्या मांजरा, तेरणा धरणासह सात मध्यम प्रकल्पही ओव्हरफ्लो झाली आहेत. ...
GST New Slabs: बुधवारी जाहीर झालेल्या जीएसटी सुधारणांचा गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारावर जबरदस्त परिणाम दिसून आला. शेअर बाजारानं आज जबरदस्त तेजीसह व्यवहार सुरू केले. ...
व्यवसायाचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी काही खासगी व्यक्तींकडून पैशांची उचल घेतली होती. त्या कथित सावकारांचा तगादा सुरू होता आणि सरकारी खात्यांकडील बिले मिळण्याची कोणतीही चिन्हे नव्हती. या तंगीला कंटाळून सोमवारी त्यांनी गळफास घेतला. ...
Banana Market : बऱ्हाणपूर लिलाव बाजार समिती आणि तेथील व्यापाऱ्यांनी संगनमताने दावा केलेल्या किमान ४०० रुपये प्रति क्विंटल दरांनी केळी बाजारात कृत्रिम मंदी निर्माण केली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ...
या बाजार समितीत १३ कोटी ८८ लाख ९२ हजार ४६८ रुपयांची एकूण उलाढाल झाली आहे. पुणे, सातारा, अहिल्यानगर, बीड आणि छत्रपती संभाजीनगर यासह राज्यभरातील शेतकरी या बाजारात आपले कोष विक्रीसाठी आणत आहेत. ...
पश्चिम घाटातून येणाऱ्या दक्षिण पश्चिम रेल्वे प्राधिकरणाचा दुपदरी रेल्वे मार्ग फक्त मुरगाव बंदरातील कोळसा हाताळणीसाठी करत असल्याचे रेल्वे निगमच्या वॅबसाईटद्वारे जाहीर झाले झाले. ...