Ajit Pawar News: अटल बिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी यांना जमले नाही, ते नरेंद्र मोदींनी करून दाखवले, असे अजित पवारांनी म्हटले आहे. ...
Mumbai: मालाड पश्चिमेच्या लिंक रोड परिसरात असलेल्या इन्फिनिटी मॉलमध्ये एका दुकानात कपडे, चपला आणि आर्टिफिशियल ज्वेलरी विक्री करता ठेवण्यात आले होते. त्या दुकानात चोरी केल्याप्रकरणी महिला कर्मचाऱ्यावर बांगुरनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. ...
Health: वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या भायखळा येथील सर जे. जे. समूह रुग्णलयात गरोदर महिलांची सोनोग्राफी मोफत केली जाते. विशेष म्हणजे या रुग्णालयाअंतर्गत कामा रुग्णालय विशेष करून महिला आणि मुलांच्या उपचाराकरिता स्वतंत्र रुग्णालय आहे. ...