Maharashtra News: देशाच्या १२ राज्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचे सांगितले जात होते. यावर गोव्यातील शिवसेना नेत्याने स्पष्टीकरण दिले आहे. ...
राजेश क्षीरसागर यांच्यावर गद्दार म्हणून टीका होत असल्याने ते वैफल्यग्रस्त बनलेत, त्यामुळे ते सहकार्यासह मला व शिवसैनिकांना ठार मारण्याच्या धमक्या देत आहेत. ...
marathawada muktisangram din: परभणीतील राजगोपालाचारी उद्यानात मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण झाले. ध्वजाराेहणानंतर मंत्री सावे यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली. ...