लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीत राष्ट्रवादीचा दबदबा कायम - Marathi News | Gram Panchayat Election NCP continues to dominate in Pune district gram panchayt result | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचा दबदबा कायम; ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा

ग्रामपंचायत निवडणूक निकाल जाहीर... ...

सूर्याभोवती तयार झाले वर्तुळाकार 'तेजस्वी'कडे, खळ पाहण्यासाठी सूर्याकडे लागल्या सांगलीकरांच्या नजरा - Marathi News | The circular brightness formed around the Sun, The eyes of the citizens of Sangli turned towards the sun to see the incident | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सूर्याभोवती तयार झाले वर्तुळाकार 'तेजस्वी'कडे, खळ पाहण्यासाठी सूर्याकडे लागल्या सांगलीकरांच्या नजरा

आकाशात बऱ्याच वेळा इंद्रधनुष्य दिसते त्यापेक्षा जास्त वेळा असे खळे दिसते ...

चीनी कंपन्या भारतातून गाशा गुंडाळू लागल्या, बांग्लादेशात जाणार; मोदी सरकारच्या दणक्याचे परिणाम! - Marathi News | Chinese Companies Leaving India Billions Dollars Will Be Lost | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चीनी कंपन्या भारतातून गाशा गुंडाळू लागल्या, बांग्लादेशात जाणार; मोदी सरकारच्या दणक्याचे परिणाम!

चीनी मोबाइल कंपन्या सध्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. यात गेल्या काही दिवसांत चीनच्या दिग्गज मोबाइल कंपन्यांपैकी एक असलेल्या Xiaomi, Vivo, Oppo या मोबाइल कंपन्यांच्या कार्यालयावर धाडी पडल्या आहेत. ...

मुलाच्या अपहरणाच्या अफवेने शाळेत पालकांची गर्दी; पोलीसांसह शिक्षक तपासात गुंतले - Marathi News | Parents rush to school over rumors of child abduction; The teachers along with the police were involved in the investigation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुलाच्या अपहरणाच्या अफवेने शाळेत पालकांची गर्दी; पोलीसांसह शिक्षक तपासात गुंतले

सिल्लोड तालुक्यातील पळशी येथील घटना; प्रत्येकजण आपली मुले शाळेत किंवा घरी आहेत का याचा शोध घेत आहे. ...

प्रेयसीच्या आयुष्यात आली दुसरी व्यक्ती, तरूणाने स्वत:वर झाडली गोळी; फेसबुकवर व्यक्त केलं दु:खं - Marathi News | 26 years old youth committed suicide by shooting himself after being harassed by girlfriend in Basti UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीच्या आयुष्यात आली दुसरी व्यक्ती, तरूणाने स्वत:वर झाडली गोळी; फेसबुकवर व्यक्त केलं दु:खं

Crime News : "मी जे काही करत आहे ते माझ्या मर्जीने करत आहे. माझं गेल्या 10 वर्षांपासून एका दुसऱ्या समाजाच्या मुलीसोबत अफेअर होतं. मी तिला शिकवलं आणि तिच्या अनेक इच्छा पूर्ण केल्या.... ...

वाण नदीपात्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या शेतमजुराचा बुडून मृत्यू  - Marathi News | A farm laborer who had gone to catch fish in the Vaan riverbed drowned | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाण नदीपात्रात मासे पकडण्यासाठी गेलेल्या शेतमजुराचा बुडून मृत्यू 

गेल्या वर्षी देखील वाण नदीत एका गुराख्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ...

'जुनं तेच सोनं, विद्यमान शूटिंगमध्ये व्यस्त...' अमोल कोल्हेेंवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज - Marathi News | NCP activists upset over shirur mp Amol Kolhe's absent on function pune news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'जुनं तेच सोनं, विद्यमान शूटिंगमध्ये व्यस्त...' अमोल कोल्हेेंवर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज

तालुक्यात चांगलीच चर्चा रंगली... ...

SBI खातेधारकांसाठी खुशखबर! बँकेची 'ही' सुविधा मार्चपर्यंत उपलब्ध होणार, जाणून घ्या सविस्तर... - Marathi News | sbi special fd scheme with higher interest rates for a limited time period | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI खातेधारकांसाठी खुशखबर! बँकेची 'ही' सुविधा मार्चपर्यंत उपलब्ध होणार, जाणून घ्या सविस्तर...

SBI : एसबीआय ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेव (FD) वर जास्त परतावा देत आहे. एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष मुदत ठेव योजने पुन्हा एकदा वाढवली आहे. ...

गौरी खाननं लेक Suhana Khanला डेटिंगच्या बाबतीत दिला सल्ला, म्हणाली - 'एकावेळी दोन मुलांना...' - Marathi News | Gauri Khan gives advice to daughter Suhana Khan on dating, says - 'Two kids at a time...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरी खाननं लेक Suhana Khanला डेटिंगच्या बाबतीत दिला सल्ला, म्हणाली - 'एकावेळी दोन मुलांना...'

Koffee With Karan Show : कॉफी विद करण शोच्या आगामी भागात शाहरूख खानची पत्नी गौरी खान पाहायला मिळणार आहे. यावेळी बरेच गॉसिप ऐकायला मिळणार आहे. ...