ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
Raju Srivastav Death Reason : गेल्या महिन्यात राजू श्रीवास्तव यांची अचानक तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. 41 दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्येच होते. ...
Shiv Sena Dasara Melava: दसरा मेळाव्यासाठी मुंबई महानगरपालिकेने अद्याप परवानगी न दिल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता असून, या मेळाव्यासाठी परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे ...
जयंत पाटील यांनी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला होता. भाजपने आता स्थायी समितीत त्यांच्या पक्षाचा करेक्ट कार्यक्रम केला. ...
Snake Attack Video : या व्हिडीओत एक व्यक्ती लॉकर उघडताना दिसत आहे. तो दुसरं लॉकर उघडतो आणि ते उघडतो तेव्हा त्यातून एक अचानक एक खतरनाक साप हल्ला करतो. ...