लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नंदुरबारात दीड लाखाच्या तिजोरीसह १२ हजारांची रोकड लांबवली - Marathi News | In Nandurbar, cash of 1.5 lakhs along with 12 thousand cash was extended | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारात दीड लाखाच्या तिजोरीसह १२ हजारांची रोकड लांबवली

शहरातील धुळे रोड भागात उज्ज्वल ऑटोमोटिव्ह या चारचाकी वाहनांच्या शोरूममधून चोरट्यांनी दीड लाख रूपये किमतीची डिजिटल तिजोरी चोरून नेली. ...

खारघर दुर्घटनेवरुन पवारांचा संताप, चौकशी समितीवरही उपस्थित केला प्रश्न - Marathi News | Sharad Pawar's anger over the Kharghar tragedy raised questions on the inquiry committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खारघर दुर्घटनेवरुन पवारांचा संताप, चौकशी समितीवरही उपस्थित केला प्रश्न

सरकारच सरकारची चौकशी करत असेल तर ती निष्पक्ष कशी असेल? म्हणून सरकारने खारघर घटनेची न्यायालयीन चौकशी करावी अशी आमची मागणी आहे. ...

सांगली जिल्ह्यातील वीज ग्राहकांना महावितरणाचा दुहेरी शॉक, अनामत ठेवीबरोबरच वीज दरवाढही लादली - Marathi News | Mahavitran imposed a hike in electricity tariff along with deposit on electricity consumers In Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील वीज ग्राहकांना महावितरणाचा दुहेरी शॉक, अनामत ठेवीबरोबरच वीज दरवाढही लादली

महावितरणने मनमानी कारभार थांबवावा : सतीश साखळकर ...

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक - Marathi News | BJP officials arrested for posting offensive posts on social media in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना अटक

नरेश म्हस्के यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिपणी : कोपरीमध्ये शिवसेना-भाजपमध्ये धुमश्चक्री ...

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन दलाल महिलांना अटक; अल्पवयीन मुलीसह दोन पिडितांची सुटका - Marathi News | Two women brokers arrested for running sex racket; Two victims, including a minor girl, were rescued | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन दलाल महिलांना अटक; अल्पवयीन मुलीसह दोन पिडितांची सुटका

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई: महातमा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा  ...

तेरा गावांत आता दोन दिवसाआड नळाला पाणी; ग्रामस्थांना करावा लागेल पाण्याचा काटकसरीने वापर - Marathi News | Thirteen villages now have tap water every two days Villagers have to use water sparingly | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :तेरा गावांत आता दोन दिवसाआड नळाला पाणी

शहरालगतच्या पिपरी (मेघे)सह तेरा गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रशासन पाणीपुरवठा करते. ...

धुळे : तीन वेगवेगळ्या घटनांत तिघांची गळफासाने आत्महत्या - Marathi News | Three people committed suicide by hanging themselves in three different incidents | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळे : तीन वेगवेगळ्या घटनांत तिघांची गळफासाने आत्महत्या

या घटनेमागील कारण मात्र समजू शकलेले नाही. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. ...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लातूर जिल्ह्याचा गौरव, उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार प्रदान - Marathi News | Latur district honored by Prime Minister Narendra Modi | Latest latur News at Lokmat.com

लातुर :प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लातूर जिल्ह्याचा गौरव, उत्कृष्ट सार्वजनिक प्रशासन पुरस्कार प्रदान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी प्रधानमंत्री उत्कृष्ट नागरी प्रशासन पुरस्कार स्वीकारला. ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास सश्रम कारावासासह दंड; वर्धा जिल्हा न्यायालयाचा निकाल - Marathi News | A person who molested a minor girl has been sentenced to three years rigorous imprisonment and a fine of 10,000 rupees  | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास सश्रम कारावासासह दंड

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्यास तीन वर्षांच्या सश्रम कारावासासह दहा हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ...