लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'एक मराठा लाख मराठा', पुण्यात घरगुती गौरी - गणपतीच्या देखाव्यातून मराठा आरक्षणाला पाठिंबा - Marathi News | 'One Maratha, one lakh Marathas', support for Maratha reservation through the appearance of a homemade Gauri - Ganpati in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'एक मराठा लाख मराठा', पुण्यात घरगुती गौरी - गणपतीच्या देखाव्यातून मराठा आरक्षणाला पाठिंबा

देखाव्याच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण लाभो असे साकडे गणरायाकडे घालण्यात आल्याचे सुशील चिकणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले आहे ...

सिंहगड रोडवरील उड्डाणपूल खुला; व्यावसायिकांना रान मोकळे; रस्ता दुभाजकाच्या दोन्ही बाजूंना बेकायदा पार्किंग - Marathi News | Flyover on Sinhagad Road open open space for businessmen illegal parking on both sides of the road divider | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रोडवरील उड्डाणपूल खुला; व्यावसायिकांना रान मोकळे; रस्ता दुभाजकाच्या दोन्ही बाजूंना बेकायदा पार्किंग

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उड्डाणपुलाच्या खाली बेकायदेशीरपणे पार्किंग केलेल्या चारचाकी वाहनांकडे वाहतूक पोलिसांची डोळेझाक ...

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल पार्क' सिनेमाबद्दल नवीन अपडेट समोर, वांगा यांच्यासोबत लवकरच... - Marathi News | Ranbir Kapoor movie animal park new update director sandeep reddy vanga soon to start working on it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल पार्क' सिनेमाबद्दल नवीन अपडेट समोर, वांगा यांच्यासोबत लवकरच...

'अ‍ॅनिमल पार्क'ची चाहत्यांमध्ये उत्सुकता ...

Kolhapur: महाद्वार रोडवर १५ धोकादायक इमारती; विसर्जन मार्गाची प्रशासनाकडून पाहणी - Marathi News | 15 dangerous buildings on Mahadwar Road in Kolhapur Administration inspects immersion route | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: महाद्वार रोडवर १५ धोकादायक इमारती; विसर्जन मार्गाची प्रशासनाकडून पाहणी

विसर्जन मार्गातील खड्डे बुजवा, अतिक्रमणे काढा ...

GST मधील कपातीमुळे शैक्षणिक फीसुद्धा कमी होणार?; शालेय साहित्य स्वस्त दरात मिळणार - Marathi News | Will the reduction in GST also reduce educational fees?; School materials will be available at cheaper rates | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :GST मधील कपातीमुळे शैक्षणिक फीसुद्धा कमी होणार?; शालेय साहित्य स्वस्त दरात मिळणार

GST च्या नव्या स्लॅबमुळे एक्सरसाइज बुक, ग्राफ बुक आणि लॅब नोटबुक खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. ...

Duleep Trophy 2025 Semi Final : यशस्वीचा अयशस्वी डाव; ऋतुराजच्या भात्यातून दिलासा देणारी 'फिफ्टी' - Marathi News | Duleep Trophy 2025 West Zone vs Central Zone, 2nd Semi Final Yashasvi Jaiswal lbw b Khaleel Ahmed Ruturaj Gaikwad Smash Fifty | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Duleep Trophy 2025 Semi Final : यशस्वीचा अयशस्वी डाव; ऋतुराजच्या भात्यातून दिलासा देणारी 'फिफ्टी'

यशस्वीकडून होती मोठी आस, पण त्याचा डाव ठरला अयशस्वी ...

बँक बॅलेन्सच्या दुप्पट मिळत होते पैसे तरीही अमृता सुभाषने का नाकारली भूमिका? म्हणाली- "मी नकार दिला कारण..." - Marathi News | amruta subhash was offered role giving money twice than her bank balance actress rejected | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बँक बॅलेन्सच्या दुप्पट मिळत होते पैसे तरीही अमृता सुभाषने का नाकारली भूमिका? म्हणाली- "मी नकार दिला कारण..."

एका भूमिकेसाठी भरभक्कम मानधन मिळत असूनही अभिनेत्रीने भूमिकेला स्पष्ट नकार दिला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अमृताने यामागचं कारण सांगितलं.  ...

"स्त्री असल्यानं पोर जन्मजात..", स्वप्नील राजशेखर यांची लेक नेट-सेट परीक्षेत उत्तीर्ण, केलं कौतुक - Marathi News | Swapnil Rajasekhar's daughter Krushna Rajshekhar passes NET-SET exam, praised | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"स्त्री असल्यानं पोर जन्मजात..", स्वप्नील राजशेखर यांची लेक नेट-सेट परीक्षेत उत्तीर्ण, केलं कौतुक

Swapnil Raajshekhar : स्वप्नील राजशेखर सोशल मीडियावर त्यांची मुलगी आणि अभिनेत्री कृष्णा राजशेखरसाठी खास पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे. ...

पुरंदर विमानतळ भूसंपादनामध्ये मोठा बदल; आता शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील एमआयडीसीचे शिक्के निघणार - Marathi News | Big change in Purandar Airport land acquisition; Now MIDC's stamps on farmers' land will be removed | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुरंदर विमानतळ भूसंपादनामध्ये मोठा बदल; आता शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील एमआयडीसीचे शिक्के निघणार

एका आठवड्यात विमानतळासाठी तबब्ल ५६ टक्के जमीन देण्याची संमती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली असून, संमती देण्यासाठी १८ सप्टेंबरनंतर मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ...