लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अरे संसार संसार! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने गावाकडच्या चुलीवर भाजल्या भाकऱ्या, व्हिडीओ शेअर करत म्हणाली... - Marathi News | Actress sheetal kshirsagar shared video of making bhakari in konkan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरे संसार संसार! प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने गावाकडच्या चुलीवर भाजल्या भाकऱ्या, व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

अभिनेत्रीने शेअर केलेल्या पहिल्या व्हिडिओमध्ये ती भाकऱ्या थापताना दिसते आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती ती चुलीवर भाकरी करताना दिसतेय. ...

आजचा अग्रलेख: मराठा आरक्षणाचे काय? - Marathi News | Today's Editorial: What about Maratha reservation? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: मराठा आरक्षणाचे काय?

Maratha reservation: मराठा आरक्षण नाकारण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करायला सर्वोच्च न्यायालयाने नकार देणे हा महाराष्ट्र सरकार तसेच त्या समाजासाठीही मोठा धक्का आहे. ...

सुंदर पिचाईंची सॅलरी सामान्य कर्मचाऱ्याच्या ८०० पट, कंपनीचा खुलासा; जानेवारीत १२ हजार जणांना दिला होता नारळ - Marathi News | Sundar Pichai s salary 800 times that of a normal employee company reveals share market 12000 people layoff in January | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुंदर पिचाईंची सॅलरी सामान्य कर्मचाऱ्याच्या ८०० पट, कंपनीचा खुलासा; जानेवारीत १२ हजार जणांना दिला होता नारळ

गुगल ऑफिसमध्ये खर्च कमी करण्याच्या विविध उपायांवर काम करत असून जानेवारीमध्ये १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती. ...

विशेष लेख: आराध्या बच्चन कोर्टात गेली, कारण... - Marathi News | Article: Aaradhya Bachchan goes to court, because… | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: आराध्या बच्चन कोर्टात गेली, कारण...

Aaradhya Bachchan: आपल्या तब्येतीबद्दल खोटी माहिती प्रसारित केल्याप्रकरणी आराध्या बच्चनने यू-ट्यूबच्या विरोधात कोर्टात धाव घेतली, त्यावर कोर्टाचा निर्णय महत्त्वाचा ! ...

मी आत्महत्येच्या कड्यावरून परत फिरलो, त्याची गोष्ट! - Marathi News | I walked back from the cliff of suicide, his story! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मी आत्महत्येच्या कड्यावरून परत फिरलो, त्याची गोष्ट!

शिकागोत राहणाऱ्या यश हाटकरचा ‘Hattie’ हा स्टॅण्डअप कॉमेडी शो अमेरिकेत गाजतोय. आत्महत्येच्या टोकावरून परत फिरण्याच्या त्याच्या प्रवासाबद्दल.. ...

लईराई देवीच्या जत्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; राज्यभरातून येतात भाविक - Marathi News | preparations for lairai devi fair are in final stages devotees come from all over the state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लईराई देवीच्या जत्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात; राज्यभरातून येतात भाविक

यावर्षी जत्रोत्सवात गोबी मंच्युरियन विक्रीला बंदी घालण्यात आली आहे. ...

सेक्स वर्कर बनली, ड्रग्सही विकले; दररोज 1 लाख रूपयांच्या नशेच्या सवयीने केलं तिला उद्ध्वस्त - Marathi News | Socialite turned sex worker jailed supplying drugs feed addiction Sydney Australia | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सेक्स वर्कर बनली, ड्रग्सही विकले; दररोज 1 लाख रूपयांच्या नशेच्या सवयीने केलं तिला उद्ध्वस्त

ड्रग्स सप्लाय केसमध्ये पकडली गेल्यावर सुनावणी दरम्यान मॉस हे सांगताना रडली आणि म्हणाली की, तिला एका दिवशी 1.23 लाख रूपयाचं कोकिन लागत होतं. ...

दुचाकीवर मागे बसणाऱ्यांना हेल्मेट सक्ती; जनजागृतीनंतर निर्णयाची अंमलबजावणी करणार - Marathi News | mandatory helmets for bike riders decision will be implemented after public awareness | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दुचाकीवर मागे बसणाऱ्यांना हेल्मेट सक्ती; जनजागृतीनंतर निर्णयाची अंमलबजावणी करणार

वाहतूक अधिक्षकांची माहिती : अंतर्गत मार्गांवरही सक्ती ...

Shocking! पुण्यात १४ वर्षाच्या चिमुरड्याचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Shocking as 14-year-old boy died of a heart attack while playing cricket in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Shocking! पुण्यात १४ वर्षाच्या चिमुरड्याचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मैदानात क्रिकेट खेळत असताना तो अचानक जमिनीवर कोसळला आणि... ...