लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र - Marathi News | Earthquake in Delhi: Flood water already, earthquake below...! Delhi shook, center in Afghanistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र

Earthquake in Delhi: सोशल मीडियावर लोकांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याचा दावा केला आहे. सततच्या पावसानंतर भूकंप, दिल्लीवासियांना हा काळ योग्य नाही असे दिसतेय, असे एका युजरने म्हटले आहे. ...

ट्रॅव्हल्सनंतर आता नागपूर पोलिसांचा ट्रक व जड वाहनांवर हंटर, शहरात सकाळी ९ ते रात्री १० ‘नो एन्ट्री’ - Marathi News | Nagpur heavy Vehicle Rule: After Travels, now Nagpur Police has a crackdown on trucks and heavy vehicles, 'no entry' in the city from 9 am to 10 pm | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रॅव्हल्सनंतर आता नागपूर पोलिसांचा ट्रक व जड वाहनांवर हंटर, शहरात सकाळी ९ ते रात्री १० ‘नो एन्ट्री’

बाहेरून येणाऱ्या ट्रक्सला आऊटर रिंग रोड अनिवार्य , वाहतूक पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी ही अधिसूचना जारी केली आहे. ८ सप्टेंबरपासून ही नियमावली महिन्याभरासाठी लागू असेल. ...

इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की... - Marathi News | GST Cut Prices sale after 22 September: Here is the real dilemma...! How will shopkeepers sell goods before September 22? By reducing GST or... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...

GST Cut Prices sale after 22 September: २२ सप्टेंबरपूर्वी पॅक झालेला माल असेल, किंवा त्या तारखेपूर्वी विकण्यासाठी तयार केलेला माल असेल तर तो कोणत्या दराने विकला जाणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण त्या मालावर आधीचीच एमआरपी असणार आहे. ...

मीरा भाईंदर महापालिकेची प्रभाग रचना २०१७ साला प्रमाणेच  - Marathi News | The ward structure of Mira Bhayandar Municipal Corporation is the same as in 2017. | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा भाईंदर महापालिकेची प्रभाग रचना २०१७ साला प्रमाणेच 

शहराची सध्याची लोकसांख्या हि अंदाजे ११ लाख ८२ हजारांच्या घरात असल्याचे मानले जाते. २०२१ ची जनगणनाच नसल्याने प्रभाग रचना हि जुन्या २०११ सालच्या ८ लाख ९ हजार ३७८ इतक्या जनगणनाचा आधार घेऊन केली आहे. ...

US Open Record : सानिया मिर्झासह अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा गाजवणारे भारतीय - Marathi News | India’s Tennis Grand Slam Champions Leander Paes Mahesh Bhupathi US Open Winner Sania Mirza First And Only Indian Woman Win A Grand Slam Tennis Title With American Open Yuki Bhambri Chance To History | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :US Open Record : सानिया मिर्झासह अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा गाजवणारे भारतीय

ग्रँडस्लॅम स्पर्धेतील एकेरीत आतापर्यंत एकाही भारतीयाला छाप सोडता आलेली नाही, पण.... ...

अंमली पदार्थाची विक्री करणार्या तरुणाकडून साडेपाच लाखांचे एमडी जप्त - Marathi News | pune crime news md worth Rs 5.5 lakh seized from youth selling drugs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंमली पदार्थाची विक्री करणार्या तरुणाकडून साडेपाच लाखांचे एमडी जप्त

- गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी  ...

दिल्ली-पुणे विमानाला तीन तास उशीर;प्रवाशांना मनस्ताप - Marathi News | pune news delhi-Pune flight delayed by three hours passengers in distress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्ली-पुणे विमानाला तीन तास उशीर;प्रवाशांना मनस्ताप

- पुण्यावरून चेन्नईला जाणाऱ्या एअर इंडिया (आयएक्स २६६०) या विमानाला दीड तास उशीर ...

नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी - Marathi News | Nepal bans 26 social media platforms including Facebook, X, YouTube and WhatsApp | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी

नेपाळ सरकारने फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि एक्ससह २६ सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात दूरसंचार प्राधिकरणाला आदेश जारी करण्यात आला आहे. ...

Maratha Reservation Protest : निर्णयाचा अभ्यास करायला आमच्याकडेही दोन महिने-पंकजा मुंडे  - Marathi News | Maratha Reservation Protest We also have two months to study the decision Pankaja Munde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :निर्णयाचा अभ्यास करायला आमच्याकडेही दोन महिने - पंकजा मुंडे 

आरक्षणाचा निर्णय अखेर मार्गी लागला आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने जो निर्णय घेतला त्याचा मराठवाड्यातील मराठा समाजाला फायदा होईल. ...