सातपाटीतील मच्छीमारांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात येईल. इकतेच नव्हे तर सातपाटी येथे आदर्श मच्छीमार्केट उभारण्याचे काम हाती घेण्यात येईल, अशी महत्वपूर्ण घोषणा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी क ...
दोनवडे (ता. करवीर) येथील शेतकऱ्याने झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तुकाराम हिंदुराव मगदूम (वय ५५) असे त्यांचे नाव असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेची नोंद करवीर पोलिसात झाली आहे. ...
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेले पगाराचे रडगाणे थांबायला तयार नाही. वेळेवर पगार नाही अन् झाला तर पुरेसा पगार अन् खर्च करता येईल, अशी स्थिती नाही. ...