लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पंतप्रधान मोदी आमची हाक ऐका; बृजभूषण, पोलीस, मंत्रालयाविरोधात पैलवानांचे गंभीर आरोप - Marathi News | Prime Minister Narendra Modi hear our call; sakshi malik, punia, phogat Serious allegations of wrestlers against BJP MP Brijbhushan singh, Police, Ministry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदी आमची हाक ऐका; बृजभूषण, पोलीस, मंत्रालयाविरोधात पैलवानांचे गंभीर आरोप

ब्रृजभूषण यांनी सात महिला पैलवानांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप अडीज महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. परंतू, त्यांच्यावर आजवर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक यांनी केला आहे.  ...

Business Idea: 1 लाख गुंतवून सुरू करा हा खास बिझनेस, गर्मीच्या दिवसांत मोठी मागणी; महिन्याला होईल 50 हजारची कमाई - Marathi News | Business Idea Start ice making business by investing 1 lakh, great demand in summer days, earning 50 thousand per month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :1 लाख गुंतवून सुरू करा हा खास बिझनेस, गर्मीच्या दिवसांत मोठी मागणी; महिन्याला होईल 50 हजारची कमाई

महत्वाचे म्हणजे, केवळ शहरी भागातच नव्हे तर आपण आपल्या गावातही ही फॅक्टरी सुरू करू शकतात... ...

'आता मी शांत बसणार नाही'; अथियाला ट्रोल करणाऱ्यांना सुनील शेट्टीने दिली तंबी - Marathi News | actor suniel shetty angree after user comment abusing word about his daughter athiya shetty on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आता मी शांत बसणार नाही'; अथियाला ट्रोल करणाऱ्यांना सुनील शेट्टीने दिली तंबी

Suniel shetty: गेल्या काही दिवसांपासून सुनील शेट्टी त्याच्या लेकीमुळे म्हणजेच अथिया शेट्टीमुळे चर्चेत येत आहे. ...

बारसू परिसरात जमावबंदी लागू - Marathi News | prohibition imposed in barsu area rajapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारसू परिसरात जमावबंदी लागू

या परिसरात २ हजार पाेलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. ...

तर जालियनवालासारखे हत्याकांड बारसूत घडवतील; खासदार विनायक राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप - Marathi News | massacres like jallianwala will happen in mp vinayak raut made serious allegations against the government | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :तर जालियनवालासारखे हत्याकांड बारसूत घडवतील; खासदार विनायक राऊत यांचा सरकारवर गंभीर आरोप

रत्नागिरीत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ...

मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर कोच संतापले; गोलंदाजांवर फोडलं खापर, अर्जुनबद्दल म्हणाले... - Marathi News |  After Mumbai Indians lost by 13 runs in MI vs PBKS, team coach Mark Boucher criticized the bowlers and said that Arjun Tendulkar will learn from this  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईच्या पराभवानंतर कोच संतापले; गोलंदाजांवर फोडलं खापर, अर्जुनबद्दल म्हणाले...

arjun tendulkar bowling : सध्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाचा थरार रंगला आहे. ...

गोठ्याला आग लागून एका लाखाचे नुकसान, कृषी साहित्यासह सोयाबीन व वैरण जळून खाक - Marathi News | cowshed fire caused a loss of rs 1 lakh soybean and wheat were burnt along with agricultural materials | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गोठ्याला आग लागून एका लाखाचे नुकसान, कृषी साहित्यासह सोयाबीन व वैरण जळून खाक

ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. ...

लंडनच्या थंडीत शशांक केतकरला भेटली त्याची 'आई', Video शेअर करत म्हणाला, 'खूप आनंद...' - Marathi News | shashank ketkar marathi actor bumps into his onscreen mother sulekha talwalkar in london | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लंडनच्या थंडीत शशांक केतकरला भेटली त्याची 'आई', Video शेअर करत म्हणाला, 'खूप आनंद...'

सर्वांचा लाडका 'श्री' म्हणजेच शशांक केतकर सध्या लंडनमध्ये आहे. ...

बियाणे, खतांच्या विक्रीवर ६२ भरारी पथकांचा वॉच - Marathi News | watch of 62 bharari teams on sale of seeds fertilizers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बियाणे, खतांच्या विक्रीवर ६२ भरारी पथकांचा वॉच

खरिपाची लगबग, शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी तालुकास्तरावर ६२ कक्ष स्थापित. ...