लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोण आहे कियाराची मावशी?, वयाच्या 19 व्या वर्षी जिच्यावर जडलं होते सलमान खानचं प्रेम, का तुटलं होतं नातं? - Marathi News | kiara advani aunt shaheen jaffery was salman khan first girlfriend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे कियाराची मावशी?, वयाच्या 19 व्या वर्षी जिच्यावर जडलं होते सलमान खानचं प्रेम, का तुटलं होतं नातं?

संगिता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ या अभिनेत्रींसोबत असलेल्या अफेअरची तर तुफान चर्चा रंगली. प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येतो की त्याची पहिली गर्लफ्रेंड कोण होती? ...

सायकॉलॉजी समजून घ्या! चांदीच जास्त कमाई करून देणार, सोन्याचे दिवस 'संपले'... - Marathi News | Understand the psychology! Silver will give more return than gold, the days of gold are 'over'... investment Tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सायकॉलॉजी समजून घ्या! चांदीच जास्त कमाई करून देणार, सोन्याचे दिवस 'संपले'...

सोन्याचे दर जरा अतीच फुगल्याने गुंतवणूक दारांनी देखील हात आखडते घेतले आहेत. उलट चांदीचे झाले आहे. १० ग्रॅम कुठे आणि १ किलो कुठे... उलटा विचार करा... ...

खारघर उष्माघात प्रकरणी शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; प्रणिती शिंदे यांची मागणी - Marathi News | cm eknath shinde and dcm devendra fadnavis should resign in kharghar heat stroke case demand congress mla praniti shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खारघर उष्माघात प्रकरणी शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; प्रणिती शिंदे यांची मागणी

विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा ...

महिला महाराष्ट्र केसरी पदासाठी प्रतीक्षा बागडी पुन्हा मॅटवर, संघटनांच्या साठमारीत महिला कुस्तीगिरांचे हाल - Marathi News | Pratiksha Bagdi is back on the mat for the post of Women Maharashtra Kesari | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महिला महाराष्ट्र केसरी पदासाठी प्रतीक्षा बागडी पुन्हा मॅटवर, संघटनांच्या साठमारीत महिला कुस्तीगिरांचे हाल

सांगली की कोल्हापूर, हा प्रश्न पुढे अनेक वर्षे वादात राहणार ...

एकाच दिवशी थांबविले २ बालविवाह, पोलिसांसह बाल संरक्षण कक्षाचे पथक पोहचल्याने उडाली खळबळ - Marathi News | Stopped 2 child marriages in nagpur district, excitement after the team of child protection cell arrived with the police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकाच दिवशी थांबविले २ बालविवाह, पोलिसांसह बाल संरक्षण कक्षाचे पथक पोहचल्याने उडाली खळबळ

दुपारी ३ वाजता होता मुहुर्त, त्यापूर्वीच थांबविला प्रकार ...

हॉटेलस्टाईल क्रिस्पी, इस्टंट मसाला डोसा ५ मिनिटात घरीच करा; परफेक्ट रेसेपी, चवीला अप्रतिम  - Marathi News | What is the secret of crispy dosa : How to cook the perfect masala dosa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हॉटेलस्टाईल क्रिस्पी, इस्टंट मसाला डोसा ५ मिनिटात घरीच करा; परफेक्ट रेसेपी, चवीला अप्रतिम 

What is the secret of crispy dosa : मसाला डोसा बनवताना अनेकदा डोशांचं पीठ जास्त पातळ होतं त्यामुळे डोशे व्यवस्थित निघत नाही, तव्याला चिकटतात, तर कधी कुरकुरीतपणा येत नाही अशी अनेकींची तक्रार असते. ...

शिरोळे येथील दगड खदाणी विरोधात मनसेचे तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन  - Marathi News | mns protest against stone quarry in shirole in front of tehsildar office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिरोळे येथील दगड खदाणी विरोधात मनसेचे तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन 

ग्रामस्थांनी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करीत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. ...

पहाटे दरवाजा उघडा ठेवून बाहेर पडला, चोरट्यांनी लॅपटॉप लांबविले - Marathi News | Thieves entered the flat and stole four laptops, three mobile phones, cash worth Rs 1 lakh 3 thousand | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पहाटे दरवाजा उघडा ठेवून बाहेर पडला, चोरट्यांनी लॅपटॉप लांबविले

अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल ...

हळदाणी येथे पती-पत्नीची एकाच दोराला गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | husband and wife committed suicide by hanging themselves on the same rope in haldani | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :हळदाणी येथे पती-पत्नीची एकाच दोराला गळफास घेऊन आत्महत्या

विसरवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली आहे. ...