लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे?  या विवंचनेतून भावाने केली आत्महत्या - Marathi News | How to pay sister's marriage loan? The brother committed suicide due to this embarrassment | Latest beed News at Lokmat.com

बीड :बहिणीच्या लग्नाचे कर्ज कसे फेडायचे?  या विवंचनेतून भावाने केली आत्महत्या

मागील काही वर्षांपासूनच्या नापिकीपीमुळे कर्ज फेडता येत नव्हते. ...

भरधाव कार खड्ड्यात उलटली, 2 जण ठार; बुलढाणा-औरंगाबाद रस्त्यावरील जांबजवळील घटना - Marathi News | Rushing car overturns in ditch, 2 killed; Incident near jamb on Buldhana-Aurangabad road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भरधाव कार खड्ड्यात उलटली, 2 जण ठार; बुलढाणा-औरंगाबाद रस्त्यावरील जांबजवळील घटना

मराठवाड्यातील जाफराबाद तालुक्यातील चापनेर येथे दिवाळी सण साजरा करून आपल्या गावाकडे कारने जात होते. दरम्यान, औरंगाबाद रस्त्यावरील जांब ते म्हसाला गावाच्या दरम्यान चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. ...

लाच घेणार नाही.. लाच देणार नाही !, दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त शासकीय अधिकाऱ्यांनी घेतली शपथ - Marathi News | On the occasion of vigilance awareness week, government officials took the oath of freedom from corruption | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :लाच घेणार नाही.. लाच देणार नाही !, दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त शासकीय अधिकाऱ्यांनी घेतली शपथ

यानंतर राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ घेण्यात आली. ...

वरुण धवन आणि क्रिती सनॉनचा रोमँटिक अंदाज, 'भेडिया' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आहेत बिझी, पाहा फोटो - Marathi News | Varun Dhawan and Kriti Sanon's Romantic Guess, Bhedia Busy in Promotions, See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वरुण धवन आणि क्रिती सनॉनचा रोमँटिक अंदाज, 'भेडिया' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये आहेत बिझी, पाहा फोटो

Kriti Sanon And Varun Dhawan : क्रिती सनॉन आणि वरुण धवन त्यांच्या आगामी 'भेडिया' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. ...

Google ने Play Store वरून हटवले 'हे' 13 'खतरनाक अ‍ॅप्स', आपल्या फोनमधूनही लगेच डिलीट करा - Marathi News | Google Removes These 13 Dangerous Apps From Play Store Delete It From Your Phone Immediately check list | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Google ने Play Store वरून हटवले 'हे' 13 'खतरनाक अ‍ॅप्स', आपल्या फोनमधूनही लगेच डिलीट करा

हे अ‍ॅप्स मोबाईल डेटाचाही मोठ्या प्रमाणावर वापर करतात. याशिवाय, सिक्योरिटीसंदर्भातील काही कमतरताही या अ‍ॅप्समध्ये आढळून आल्या आहेत. ...

मन की बातमुळे मोदीजींचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचतात - नरेंद्र पवार - Marathi News | Modi ji's thoughts reach the common people because of Mann Ki Baat - Narendra Pawar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मन की बातमुळे मोदीजींचे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचतात - नरेंद्र पवार

मोदी प्रत्येक महिन्यात देशातील नागरिकांना विकासात्मक योजना आणि आपण करत असलेल्या कामाची माहिती देत असतात. ...

T20 World Cup 2022: 'या' दोन खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवा; हरभजन सिंगची मागणी - Marathi News | T20 world cup 2022 | harbhajan singh on team india playing 11 selection | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'या' दोन खेळाडूंना संघातून बाहेरचा रस्ता दाखवा; हरभजन सिंगची मागणी

Harbhajan Singh Slams Team India: साउथ आफ्रीकेकडून मिळालेल्या पराभवामुळे टीम इंडियाचा माजी खेळाडू हरभजन सिंग संघाच्या निवडीवर संतापला आहे. ...

राज ठाकरेंच्या मताशी मी सहमत...; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला शब्द - Marathi News | I agree with Raj Thackeray's opinion...; Deputy CM Devendra Fadnavis reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या मताशी मी सहमत...; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिला शब्द

आज विकासाच्या गुंतवणुकीत केंद्र सरकारचा सर्वाधिक पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यापासून महाराष्ट्रात लागला आहे असं फडणवीस म्हणाले. ...

शिवसेनेची 'मशाल रॅली' कर्नाटक पोलिसांनी सीमेवरच रोखली, महामार्गावरच शिवसैनिकांचा ठिय्या - Marathi News | Shiv Sena's 'mashal rally' was stopped at the border by the Karnataka Police | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेनेची 'मशाल रॅली' कर्नाटक पोलिसांनी सीमेवरच रोखली, महामार्गावरच शिवसैनिकांचा ठिय्या

१ नोव्हेंबर हा कर्नाटक राज्य स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावेळी महाराष्ट्रात जाऊ इच्छिणारे मराठी बांधव मात्र प्रतिवर्षी काळा दिवस पाळतात. ...