लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अजीम प्रेमजी फाउंडेशन करणार विद्यापीठातील विद्यार्थ्यांची निवड, गणित विभागात कॅम्पस इंटरव्यू - Marathi News | Selection of university students by Azim Premji Foundation, Campus Interview in Mathematics Department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजीम प्रेमजी फाउंडेशन करणार विद्यापीठातील विद्यार्थ्यांची निवड, गणित विभागात कॅम्पस इंटरव्यू

'असोसिएट' या पदाकरिता फाउंडेशनकडून पूर्वी लिखित परीक्षा घेण्यात आली. ...

LMOTY 2023: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मुलाखत खास ठरणार; जयंत पाटील, नाना पटोले थेट प्रश्न घेऊन भिडणार - Marathi News | LMOTY 2023: NCP Leader Jayant Patil and Congress Leader Nana Patole to interview CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मुलाखत खास ठरणार; जयंत पाटील, नाना पटोले थेट प्रश्न घेऊन भिडणार

Lokmat Maharashtrian of the Year 2023: एकापेक्षा एक हटके मुलाखती ही 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्कार' सोहळ्याची ओळखच बनली आहे. यावर्षीही ही परंपरा केवळ कायम राहणार नाहीए, तर या सोहळ्यात महामुलाखतींचा 'डबल धमाका'च होणार आहे. ...

शेतकऱ्यांच्या मानगुटीला ‘सिबिल’चा फास, बँकांना ६५० पर्यंत स्कोअर आवश्यक - Marathi News | The noose of 'Sibyl' on the neck of farmers, banks require a score of up to 650 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकऱ्यांच्या मानगुटीला ‘सिबिल’चा फास, बँकांना ६५० पर्यंत स्कोअर आवश्यक

नवे पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अडचण ...

गणेशोत्सवासाठी यंदा पाच महिने आधीच बुकिंग सुरु, कोकण रेल्वे प्रशासनाचे नियोजन; कधीपासून सुरु होणार बुकिंग...जाणून घ्या - Marathi News | Konkan Railway Administration has started booking five months in advance for Ganeshotsav this year | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गणेशोत्सवासाठी यंदा पाच महिने आधीच बुकिंग सुरु, कोकण रेल्वे प्रशासनाचे नियोजन; कधीपासून सुरु होणार बुकिंग...जाणून घ्या

मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रेल्वेवर भार पडण्याची शक्यता ...

अभिमानास्पद! सचिनला ५०व्या वाढदिवशी ऑस्ट्रेलियाकडून मिळाला मोठा सन्मान! - Marathi News | Happy Birthday Sachin Tendulkar Australia SCG Honoured him With Gates At Sydney Cricket Ground along With Brian Lara | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अभिमानास्पद! सचिनला ५०व्या वाढदिवशी ऑस्ट्रेलियाकडून मिळाला मोठा सन्मान!

सिडनी क्रिकेट ग्राऊंडकडून सचिन तेंडुलकरला एक खास गिफ्ट देण्यात आलं ...

शिवसेना पक्ष बांधणीसाठी विधानसभा मतदार संघ निहाय २७ एप्रिलला बैठका, कणकवलीतील कार्यालयाचे उदघाटन होणार - Marathi News | Assembly constituencies wise meetings for Shiv Sena party building on April 27, Kankavli office to be inaugurated | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवसेना पक्ष बांधणीसाठी विधानसभा मतदार संघ निहाय २७ एप्रिलला बैठका, कणकवलीतील कार्यालयाचे उदघाटन होणार

कणकवली: शिवसेना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका २७ एप्रिलला होणार आहेत. या बैठकीला ... ...

खेळच देशांना जोडतो, भारत विरुद्ध पाकिस्तान सामने व्हायला हवेत - शोएब मलिक - Marathi News | Sports Unites Nations, India vs Pakistan Is A Game World Wants To See says pakistan's player Shoaib Malik | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळच देशांना जोडतो, भारत विरुद्ध पाकिस्तान सामने व्हायला हवेत - शोएब मलिक

 shoaib malik on ind vs pak : भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामना होणार म्हटलं की क्रिकेट विश्वात एकच उत्सुकता असते. ...

साप जाळतोय म्हणत खून करून पत्नीचा मृतदेह जाळला; पतीच्या कबुलीने पोलीस हैराण - Marathi News | A husband killed his wife and burnt her body in Dhar, Madhya Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साप जाळतोय म्हणत खून करून पत्नीचा मृतदेह जाळला; पतीच्या कबुलीने पोलीस हैराण

आरोपी राधू पत्नी दयासोबत तिथे राहत होता. राधूची पत्नी काही दिवसांपासून घरी नव्हती. ...

संजय राऊतांच्या दाव्यावर छगन भुजबळांनी मांडले गणित; म्हणाले, “१६ आमदार अपात्र ठरले तरी…” - Marathi News | ncp chhagan bhujbal reaction on thackeray group mp sanjay raut claims over shinde and fadnavis govt will be collapse | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संजय राऊतांच्या दाव्यावर छगन भुजबळांनी मांडले गणित; म्हणाले, “१६ आमदार अपात्र ठरले तरी…”

Maharashtra Politics: सुप्रीम कोर्टाचा निकाल त्यांच्याविरोधात जाईलच याची काय खात्री आहे का, असा प्रश्न छगन भुजबळ यांनी केला आहे. ...